इस्राईल विरुद्ध हमास युद्ध जगावर महाभयंकर असे परिणाम करत आहे. याला कारण ठरत आहेत ते हूथी बंडखोर. हूथी बंडखोर नेमके आहेत कोण? आणि त्यांच्यामुळे जगात महागाई कशी वाढणार? याबद्दल जाणून घ्या…
अभिनेते नाना पाटेकर यांनी लेट्सअपला दिलखुलास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी चित्रपट, वैयक्तिक आयुष्य आणि राजकारणावर भाष्य केलं..
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचं बंड ते त्यांच्या आमदारकीचं तिकीट यासह विविध विषयांवर आपली परखड भूमिका स्पष्ट केली आहे.
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली.
हिरो या सुपरहिट चित्रपटाला 40 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी चित्रपटाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आवर्जून पाहा मीनाक्षी शेषाद्री यांची Exclusive मुलाखत.
‘अॅनिमल’ चित्रपटाची ऑफर ते डायलॉगपर्यंतचे पडद्यामागचे अनेक किस्से अभिनेते उपेंद्र लिमये यांनी उलगडले. लेट्सअपने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.