नगर जिल्ह्यात तर कधी काळी मिनी मंत्रालय गाजविणारे अनेक दिग्गज निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
धनगर बांधव लातूर येथे उपोषणासाठी बसले होते. त्यांची मागणी ही धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षणाचा लाक्ष मिळावा ही आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका सभेतील भाषणात संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.
पाच एकर जागेत मंचर एसटी डेपो, अवसरी येथे सुसज्ज प्रार्थमिक आरोग्य केंद्र इमारत, जलजीवन पाणी योजना ही कामे मार्गी लागली आहेत.
शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला.
आजपर्यंत तुम्ही आमचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. तुम्ही मलाही कायम मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिलं. त्यानंतर