महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर असल्याने आम्ही त्याचंचं काम करणार, असं नारायण राणे म्हणाले.
कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 12 मतदारसंघापैकी 8 मतदारसंघात बंडखोरी झाली असून इतर 4 मतदारसंघात सरळ लढत होणार आहे.
दम नव्हता तर उभं राहायचंचं नव्हंत ना, मग मी पण माझी ताकद दाखवली असती, अशा शब्दात सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.
समस्त डहाणूकरांनी मिळून डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.
भाजप आणि मनसैनिकांनी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांना केलेली मनधरणी निष्पळ ठरली असून सदा सरवणकर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.