Transfer of State Director General of Police Rashmi Shukla : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत (Assembly Election) मोठी बातमी समोर आलीय. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली करावी यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश मिळालंय. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन […]
Laxman Hake Reaction On Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी माघार घेण्याची घोषणा केलीय. आज त्यांनी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय. यावर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake)पाटलांनी निशाणा साधलाय. त्यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय. हाकेंनी काल मनोज […]
मिळालेल्या माहितीनुसार, काल रविवार सायंकाळी तासगाव येथील साठे नगर भागात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
Meeting Between Eknath Shinde And Devendra Fadanvis : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर बंडखोरीला उधाण आलंय. सर्वच राजकीय पक्षांच्या नाराज नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामुळे पक्षश्रेष्ठींच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. त्यामुळे सर्वच पक्षश्रेष्ठी आपापल्या उमेदवारांची समजूत काढण्यात व्यस्त आहेत. आमचे सर्व […]
अखेर आज निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. जरांगे पाटील यांनी आता आमच्या विरोधातील लोक
महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने घटकपक्षांमधील अनेक नेत्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेला आहे.