म्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यातले नाही, आम्ही फेस टू फेस काम करणाऱे लोक आहोत, अशा शब्दात सीएम शिंदेंनी विरोधकांवर टीका केली.
Rupesh Mhatre : भिवंडी विधानसभा (Bhiwandi Assembly) मतदारसंघात महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. कारण, मविआच्या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा समाजवादी पक्षाला मिळाली असून सपाचे विद्यमान आमदार रईस शेख यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे रूपेश म्हात्रे (Rupesh Mhatre) […]
Dhananjay Munde : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी त्यांचे पत्ते उघड केलेत. विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघावर उमेदवार उभे करणार, कुठं पाठिंबा देणार आणि कोणत्या मतदारसंघातील उमेदवार पाडणार याची यादी अखेर समोर आली. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही मराठवाड्यातच जरांगेंचा महायुतीच्या उमेदवारांना सर्वाधिक धोका आहे. मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदु ठरलेल्या बीड जिल्ह्यात जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या […]
Sambhajirao Patil Nilangekar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाकडून विकसित भारत ही संकल्पना राबवली जात (Latur)आहे. विकासाची ही गंगा महाराष्ट्रात यावी, यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत व्हावी, अशी नेतृत्वाची धारणा आहे. यासाठी महायुतीच्या (Mahayuti)अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी दाखल केलेल्या […]
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली.
बालवडकरांचे बंड शमवण्यात भाजप नेत्यांना यश आलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना बहुमताने निवडून आणणार, असा असं खुद्द बालवडकर यांनी म्हटलं.