संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या (Sujay Vikhe) संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.
सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. मात्र, महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं निश्चित केलं आहे.
सांगोल्याची जागा शिवसेनेची आहे. तिकडे शिवसेनेचे आमदार होते. अलिबागला देखील दोन वेळा शिवसेना जिंकलेली आहे. अशा अनेक जागा आहेत ज्याच्यावर आज
सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी तर, कामठीमधून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मेघना बोर्डीकर यांच्याकडे 9 कोटी 44 लाख 16 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे रोख एक लाख 85 हजार 918 आहेत.