बुथ प्रमुख हा पक्षाचा कणा असून आगामी निवडणूक (Vidhansabha Election) अत्यंत महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने बुथ प्रमुखांनी झपाटून कामाला लागावे
भाजपने कसबापेठ, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासल्यात अनुक्रमे हेमंत रासने, सुनील कांबळे आणि भीमराव तापकीर यांना पुन्हा संधी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आपली दुसरी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
ठाकरे गटाने तिसरी (UBT) यादी जाहीर केली आहे. ठाकरेंनी या तिसऱ्या यादीत 3 उमेदवार जाहीर केले आहेत.
विद्यमान आमदार लहू कानडे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्या जागी पक्ष संघटनेतील हेमंत ओगले यांना संधी मिळाली आहे.
Abhishek Kalamkar : अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.