राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून परळीत धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलीयं.
यश्री थोरातांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्यावर संगमनेर पोलीस
Vidhansabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड मतदारसंघासाठी (Kotharud) आता ठाकरे गटाने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) यांना रिंगणात उतरवलं. खुद्द चंद्रकांत मोकाटे यांनी याबाबत माहिती दिली. शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, सप्रेम जय महाराष्ट्र! आपल्या सर्वांच्या […]
हे सगळं होत असताना चर्चा होती ती लक्ष्मण पवार यांची. मध्ये पवार हे शरद पवार गटाच्या संपर्कात राहून तुतारी वाजवण्याच्या तयारीत होते
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी S Jaishankar Says Maharashtra most developed state : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीवर मोठं विधान केलंय. ते म्हणाले की, महाराष्ट्र देशात सर्वाधिक विकसित राज्य (Maharashtra Development) आहे. गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे.राज्य जीडीपीमध्ये देश पाचव्या क्रमांकावर आहे. दहा वर्षापूर्वी राज्य दहाव्या क्रमांकावर होतं. ही परिस्थिती अशीच बदलली नाही, […]
मावळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतला आहे.