Nana Patole On MVA Seat Shating Criticized BJP : कॉंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीच्या जागांवर बोलताना मोठं विधान केलंय. वाटाघाटीतून जागांचा प्रश्न सुटेल, असं त्यांनी म्हटलंय. कॉंग्रेसची तिकीटांची यादी आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार, असं नाना पटोले म्हणाले ( MVA Seat Shating) आहेत. जागावाटपाचं आमचं गणित जुळलेलं आहे, असं नाना पटोले […]
BJP candidate Shivaji Kardile filed nomination form : भाजप उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivaji Kardile) यांनी राहुरी (Rahuri) मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जेष्ठ नेते सुभाषराव पाटील, बाजीराव गवारे, काशिनाथ लवांडे, बाळकृष्ण बानकर, धनराज गाडे आदी उपस्थित होते. आज शुभ मुहूर्त असल्याने ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला असून सोमवारी किंवा मंगळवारी महायुती […]
शरद पवारांना कुणीच चॅलेंज करू शकत नाही. माझं कामकाज त्यांना माहिती आहे. त्यामुळे शरद पवार दूरून का होईना पण आशीर्वाद देतील.
समीर भुजबळ त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत असे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता येथे उद्धव ठाकरेंची कोकणातील राजकीय परीक्षा होणार आहे.
Priyanka Gandhi Net Worth : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं जाहीर केलंय. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, 2023-2024 या आर्थिक वर्षात त्यांचे एकूण उत्पन्न 46.39 लाख रूपये […]