- Letsupp »
- assembly elections 2024
विधानसभा निवडणूक 2024
-
बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ घेत तरूण उमेदवारने ठोकला भरणे अन् हर्षवर्धन पाटलांविरोधात शड्डू
बाबीर बुवाचा गुलालाची शपथ घेऊन सांगतो, काहीही झाले तरी आता माघार घेणार नाही, असं म्हणत प्रवीण मानेंनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.
-
अमित ठाकरेंना भाजप पाठींबा देणार? बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात विषय संपवला!
Bala Nandgaonkar On BJP Support In Assembly Election : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेने (MNS) बिनशर्त पाठिंबा दिला होता. भाजपने (BJP) आम्हाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. राज ठाकरे दिलदार व्यक्ती आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी दिलीय. शुक्रवारी मी 12.30 वाजता फॅार्म भरायला जाणार आहे. माझ्यासोबत राज ठाकरे, शर्मिला […]
-
तिरंगी लढतीतही विजय ठाकरे गटाचाच; उमेदवारी मिळताच सावंतांनी ठणकावून सांगितलं
दादर-माहिम मतदारसंघात तिरंगी लढतीतही विजय ठाकरे गटाचाच होणार असल्याचं उमेदवारी मिळताच ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी ठणकावून सांगितलं आहे.
-
अजितदादांच्या पहिल्या यादीत नव्या पाच नवीन नावे; सात आमदार वेटिंगवर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिल्या 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये नव्या पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आलीयं.
-
महायुतीला धक्का! हिंगोलीतील माजी खासदारांचा स्वराज्य पक्षात प्रवेश; निवडणूक लढणार?
माजी खासदार शिवाजी माने यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे.
-
राष्ट्रवादी अजित पवारांकडून पहिली यादी जाहीर; राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला उमेदवारी
बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये,










