MVA Seat Sharing: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावरून बैठका सुरु आहे मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला
Jayant Patil : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपाबाबत चर्चा
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काही तासांतच महाविकास आघाडी तुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून नागवडेंना उमेदवारी जाहीर होणार असल्याचं मानलं जात असून अनुराधा नागवडे मशाल चिन्हावर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
स्वतः विद्यमान आमदार, जोडीला दोन विधान परिषदेचे आमदार, शेजारच्या दोन्ही मतदारसंघामध्ये मित्रपक्षांचे आमदार आणि कमी तिथे आम्ही म्हणायला असलेली माजी नगरसेवकांची फौज या सर्व जमेच्या बाजू ठरल्याने भोसरीचे विद्यमान आमदार आणि उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची गाडी आता सुसाट सुटली आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवारच अद्याप ठरत नसतानाच लांडगे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी भुवया उंचावणारी […]
Gaffar Quadri Resignation : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. माहितीनुसार, एमआयएमचे कार्याध्यक्ष गफार कादरी