निवडणुकीआधी महायुती सरकारने फक्त दहा दिवसांच्या काळात तब्बल 1 हजार 291 निर्णय घेतले आहेत.
लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होतं, तेथील मतदानाची टक्केवारी कमी होती. तर भाजपला मताधिक्य नव्हते त्या बूथवर जास्त मतदान झालं.
मी दसऱ्यानंतर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. माझ्यासोबत 3-4 आमदार आणि पुण्यातील 22 नगरसेवक सुद्धा प्रवेश करणार असल्याचं काकडे म्हणाले.
शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडाची तयारी सुरु केली. ते लवकरच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
रविकांत तुपकरांनी Ravikant Tupkar) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली.
बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक टक करून मुख्यमंत्रीपद मागतात, अशी खोचक टीका शेलारांनी केली.