Sharad Pawar Meet Baba Adhav In Mahatma Phule Wada : पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे ईव्हीएमविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (Baba Adhav) यांचं आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. आज जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर करण्यात आलाय. या निवडणुकीत पैशांचा […]
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी अचानक पुढे आलं आहे. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
मी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये जो प्रवेश केला तो फक्त धनंजय मुंडे यांच्या आग्रहाखातर केला. त्यांच्या मानेवर मान टाकून मी
निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर आधी समोर येईन आणि निवडणुकीला सामोरा जाईन असे पाचपुते म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर किमान गृह खातं तरी द्या अशी त्यांची मागणी आहे.
Sadabhau Khot : Jayant Patil, Rohit Pawar, नाना पटोले हे निवडून आले आहेत. त्यांनी इव्हीएममध्ये गडबड केली काय ?