Amit Shah Challenges Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (Amit Shah) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. तसेच राज्यातील काही मुद्द्यांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले. अमित शाह म्हणाले, मी महाविकास आघाडी […]
Amit Shah On Devendra Fadnavis : राज्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज रिंगणात उतरले आहेत. राज्यात प्रचार शिगेला पोहोचलाय, मतदान तोंडावर आलंय. आज धुळे जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये (Shirala) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत शाहंनी एक विधान केलंय, ते जास्तच चर्चेत आलंय. […]
भुजबळ साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की मी अशी मुलाखत दिली नाही. हे नवीन नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातून केला.
देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी मी यावर काही बोललो नाही.
Devendra Fadnavis Sabha for Mahayutti candidates : धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी आता दिग्गज मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) धुळ्यात जाहीर सभा घेत आहे. मोदींच्या प्रचाराची सुरूवात आज धुळ्यातून झालीय. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढील 5 वर्षात मोदींजींच्या कामामुळे धुळे (Dhule) जिल्हा राज्यातील एक नंबरचा जिल्हा होणार आहे. […]