Dilip Valse Patil Exclusive Interview : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय नेते आपापला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागासोबत माझा संपर्क 1990 सालापासून रामकृष्ण मोरे यांची पहिली विधानसभा निवडणूक होती, तेव्हापासून […]
भाजपनंतर आता काँग्रेसनेही बंडखोरांवर कारवाई केली आहे. ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Dilip Valse Exclusive Interview letsupp Marathi : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येवून ठेपल्या आहेत. दरम्यान राजकीय नेत्यांच्या मुलाखती, भेटीगाठी, दौरे वाढलेले आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघात महायुतीकडून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना (Dilip Valse Patil) उमेदवारी देण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय […]
Devendra Fadnavis Criticized Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. येथे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गॅरंटी लाँच केल्या. याचवेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानावर हल्ला करत आहेत. त्याला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, हा हल्ला फक्त संविधानावर नाही. हा हल्ला देशातील […]
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट सुद्धा मिळालं नाही. त्यामुळे नेत्यांना अपक्ष उमेदवारी करावी लागत आहे.
Sadabhau Khot Apologizes For Offensive Comments On Sharad Pawar : आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चेहऱ्यावर वक्तव्. करत टीका केली. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत होता. अनेक राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करून […]