निलंगा : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विकसित वाटचालीमध्ये सहभाग घेण्यासाठी सध्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये पक्ष प्रवेशासाठी रीघ लागली आहे. राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) सर्वसमावेशक व समतोल विकासामध्ये साथ देण्यासाठी निलंगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून कार्यरत असणाऱ्या माजी मंत्री, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला […]
मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात विकास केल्याने नागरिकांनी पुन्हा यशोमती ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवला.
श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून 'मशाली' च्या माध्यमातून श्रीगोंद्यात विजयाचा प्रकाश उजळणार असल्याचं चित्र दिसत आहे.
शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलंय. ते सांगलीत आयोजित सभेत बोलत होते.
NCP Dispute In Supreme Court : राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा
लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती नाही, ही योजना बंद केली तर लाडक्या बहिणी लाटणे घेऊन आम्हाला मारतील. - छगन भुजबळ