Kunbi Community Political Party : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक राजकीय पक्ष उतरणार आहे. आता कुणबी समाज राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. त्यामुळे या पक्षाखाली राज्यात कुणबी समाजाला एकत्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील कुणबी समाजाचा नवीन पक्ष लढवणार आहे. मागील चार ते सहा महिने कुणबी […]
Trupti Desai : राज्याचे महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांना गंगा, भागीरथी हे शब्द वापरावेत अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. खरंतर विधवा महिलांचा प्रश्न ज्वलंत आहे, त्यांच्या वाट्याला आधीच भरपूर दुःख आलेलं असतं आणि त्यातच अशा पद्धतीने नद्यांची नावे पाठवणे म्हणजे विधवा महिलांची थट्टा केल्यासारखे आहे. यामुळे त्यांना समाजात ट्रोलसुद्धा केले जाऊ शकते, […]
Nitesh Rane : दिशा सालीयन आणि अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आम्हला वाचवा म्हणून कोणाकोणासमोर रडले आहेत. हे मलाही माहिती आहे. तुम्ही आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा अन्यथा मी लवकरच याचा गौप्यस्फोट करणार आहे, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिला आहे. […]
Aditya Thackeray : आगामी काळात आदित्य ठाकरे हे वरळीतून की ठाण्यातून निवडणूक लढवणार आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी हिंदुस्थान असे उत्तर दिले आहे. ठाकरे म्हणाले की, मी वरळी आणि ठाणे अशा दोन्ही ठिकाणावर निवडणूक लढवण्यास तयार आहे. मी त्याबाबत ठाणेकरांना देखील विचारले आहे. ‘मुंबई तक’ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘राजकीय गप्पा’ या कार्यक्रमात आदित्य ठाकरे […]
Aditya Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या काळात आम्ही ‘मी मुंबईकर’ या भावनेने काम करत होतो. आम्ही मेट्रो, कोस्टल रोड असे अनेक प्रकल्प ८५ टक्के पूर्ण केले आहेत. मात्र, त्यानंतर आमचं सरकार पाडून मिंध्ये गटाने भाजपबरोबर सरकार स्थापन केले. पण, त्यांनी त्या कामांना स्थगिती देण्याचं काम केले आहे. त्यांच्या डोक्यात फक्त ५० खोके, […]
Pankaja Munde : पदावर आणि गादीवर नसेल तर लोकं विचारत नाहीत, अशी खंत व्यक्त करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज धर्माचे व्यासपिठ राजकारण्यांनी व्यापून टाकले आहे. तर राजकारणाचे व्यासपीठ धर्माच्या लोकांनी व्यापले आहे. त्यामुळे मला राजकारण्यांना धर्माचे आणि धर्माच्या लोकांना राजकारण्यांचे व्यासपीठावर बंदी केली पाहिजे, असे आता मला वाटायला लागले आहे, असे म्हणत भाजपच्या नेत्या […]
Emergency alert in Smartphones : केंद्र सरकारने मोबाइलमध्ये आपत्कालिन फीचर आता बंधनकारक केले आहे. येत्या सहा महिन्यांची यासाठी मुदत दिली आहे. केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांना फोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर देणं बंधनकारक केलं आहे. जर या आदेशानंतरही स्मार्टफोन कंपन्यांनी फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट फीचर दिले नाही. तर संबंधीत कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशाराही केंद्र सरकारने दिले आहे. त्यात […]
Nitin Gadkari Threat Case : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर हा लष्कर-ए-तोयबा, दाऊद आणि पीएफआय या संघटेच्या संपर्कात होता. पोलिसांच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे त्याच्याकडून होत आहेत. त्यात नितीन गडकरी धमकी प्रकरणाचे धागेदोरे सिमेपलीकडे असल्याची माहिती मिळत आहे, असे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. अमितेशकुमार म्हणाले की, या प्रकरणाचा […]
Bomb threat at Patna airport : पाटणा विमानतळावर बॉम्बची माहिती मिळताच खळबळ, अफवा पसरवणाऱ्याला समस्तीपूर येथून अटक करण्यात आली आहे. पाटणा विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली होती. पटना एसएसपी यांनी या घटनेबाबत सांगितले की, समस्तीपूर येथील एका ड्रग व्यसनी व्यक्तीने ही धमकीचा फोन केला होता. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्याला समस्तीपूर येथून […]
Bachhu Kadu : ईडी, सीबीआयचा नाही. तर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचा दरारा मोठा आहे. त्यामुळे राज्यात त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच काय इतर एकही पक्ष राहणार नाही, असा दावा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तथा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जॉईन होणार आहे, अशा बातम्या येत आहेत. […]