Pune Registrar Office : राज्य शासनाची दिशाभूल करीत बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ सुरू आहे. एकाच दिवशी २९० अनधिकृत सदनिकेचे दस्त नंबरला लावले होते आणि नोंदणी करण्याचे ठरवित, ठराविक एजंट वकिलांना सांगितले. त्यामुळे सह दुय्यय निबंधक अभिजीत विधाते यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. रोहन […]
Ajit Pawar Become Chief Minister : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पक्षांतर बंदीच्या निकालाची टांगती तलवार आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने भाजपबरोबरच्या सत्तेतून एकनाथ शिंदे हे बाहेर पडतील. परंतु, त्यांची जागा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे भाजपसोबत युती करून त्यांचा उत्तराधिकारी होण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. […]
Pune Bazar Samiti Election : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलकडून १५ पैकी उर्वरित ५ जागांवरील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला पॅनेलमध्ये स्थान देण्यात आले नाही. एकूण १८ जागांपैकी व्यापारी-आडते आणि हमाल तोलणार गटाच्या ३ जागा वगळून विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार […]
Ateeq Ahmad Murder Case : अतिक अहमदला लक्झरी कारमध्ये बसणे आणि त्यांच्या ताफ्यात समाविष्ट करणे आवडत असे. अतिककडे लँड क्रूझर, मर्सिडीज अशा अनेक एसयूव्ही गाड्या होत्या. अतिक अहमदने त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या बहुतेक महागड्या कार खरेदी केलेल्या नाहीत. अतिकच्या नावावर फक्त ५ कार होत्या. यामध्ये ५ मॉडेलची टोयोटा लँड क्रूझर, १९९१ मॉडेलची मारुती […]
Ateeq Ahmad Vs Narendra Modi : लँड क्रूजर, मर्शिडीज अशा ८ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या गाड्यामधून उत्तर प्रदेश येथील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद फिरत असे. याच अतिक अहमदने जेलमधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सन २०१९ ची वाराणसी लोकसभा निवडणूक लढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्या निवडणुकीत अतिक अहमदला ८३३ मतं मिळाली होती. प्रयगराज […]
Chhatrapati Sambhajiraje : उत्तर प्रदेशात कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची मीडियासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. आधी गँगस्टर आणि नंतर राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद याला गोळ्या घालून ठार मारण्यात […]
Chhatrapati Sambhajiraje : ज्येष्ठ निरुपणकार अप्पापाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार वादात मी पडणार नाही. पण आज अनेक जण खऱ्या अर्थान महाराष्ट्रसाठी आयुष्य घालवत आहे. त्यांनाही पुरस्कार दिला पाहिजे. हा पुरस्कार देण्यासाठी एक समिती गठीत करून अभ्यास करून महाराष्ट्रभूषण सारखे पुरस्कार देण्यात यावे, […]
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे हे गेल्या चार वर्षांहून अधिक काळ महाविकास आघाडीचे घटक बनले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार चालवत असताना त्यांना आता नवीन मित्र मिळाले आहेत. आता वय देखील वाढत आहे. त्यामुळे लग्न कधी करणार आहे. या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी प्रथमच सस्पेन्स फोडत उत्तर दिले आहे. ‘मुंबई तक’ या एका खासगी […]
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत. त्यामुळे अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप बरोबर जॉईन होणार आहे. त्यासाठी भाजपकडून ईडी, सीबीआयचा वापर करून अजित पवार यांच्यावर दबाव आणला जात आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे म्हणतात […]
Pune Rain News : स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे शहरात विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे. एका अवकाळी पावसाने स्मार्ट सिटीचे वाभाडेच काढले आहे. त्यामुळे बघा पुणे स्मार्ट सिटी झाले का? काय होते पुणे काय केले आहे अवस्था पुण्याची झाली आहे, असेच म्हणावे लागेल अशी परिस्थिती आहे. गुरुवारी (दि. १३) रोजी अवकाळी पावसामुळे पुण्याच्या वाहतुकीची कोंडी झाली असून […]