कॅलिफोर्निया : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया (California’) या राज्यातील सॅन होजे (San Jose) शहरातील एका उद्यानात असलेला छत्रपती शिवाजी महाराज (Shri Shivaji Maharaj Statue Stolen) यांचा पुतळा ७ फेब्रुवारीला चोरीस गेला होता. अखेर एक आठवड्यानंतर हा पुतळा येथील एका भंगाराच्या गोदामात पोलिसांना आढळून आला आहे. बेकायदेशीर कृत्यांसाठी या भंगाराच्या गोदामाचा वापर करण्यात येतो, अशी माहिती मर्क्युरी […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड या मतदार संघात (Kasba-Chinchwad Bypoll) लागलेल्या पोटनिवडणुकीची चर्चा राज्यात सुरु आहे. इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांच्या मतदार संघातील नागरिकांनीही या दोन्ही ठिकाणी कोणता उमेदवार निवडून यावा आणि त्यामागची कारणे सांगितली आहेत. तर या दोन्ही मतदार संघ […]
उस्मानाबाद : राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात पैठण या मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात देखील असाच प्रकार समोर येत आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप नियमानुसार करत नाही, अशी तक्रार भाजपचे […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय आणि पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन (City Group President) आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे (Aniruddh Deshpande) यांच्यावर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Raid) अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. अनिरुद्ध देशपांडे यांचे घर तसेच कार्यालयाची झाडाझडती पहाटेपासूनच सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी […]
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा वाद काही केल्या थांबतांना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या (BJP) नेत्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून डिवचण्याचे काम सुरु होते. त्यानंतर आता फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट नुकताच केला असून आता यात भाजपचे नेते तथा राज्याचे जलसंपदा […]
पुणे : ‘आपल्या चौकात आपली औकात’ या न्यायाने राष्ट्रीय समाज पक्ष काम करत आहे. आमच्या पक्षाची भाजपसोबत महाराष्ट्रात युती आहे. भाजपची ताकद मोठी आहे. एकनाथ शिंदे यांचे ४० आमदार आहेत म्हणून शिंदे आज भाजप सोबत आहेत. माझी ताकत कमी आहे. आमचा पक्ष वाढावा म्हणून आम्ही आधी त्यावर काम करत आहे. गोपीचंद पडळकर हा माझाच कार्यकर्ता […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Kasba Peth & Chinchwad Bypoll) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आखेर (MNS) भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार नाही. केवळ या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे मनसेचे गटनेते बाबू वागस्कर (Babu Wagaskar) यांनी सांगितले. त्यामुळे मनसेचे आखेर ठरले असून भाजपच्या […]
पुणे : मी भाजपकडे (BJP) मंत्रीपद मागणार नाही, मी मागणारा नाही. त्यांना वाटलं तर देतील. नाही वाटलं देणार नाही. आमचा मार्ग ठरलेला आहे. त्या मार्गांवरून आमचा प्रवास सुरु आहे. भाजपला गरज वाटली तर मला मंत्री करतील. परंतु, मी मात्र युतीचा धर्म पाळणार आहे, अशी भावना राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष (President) महादेव जानकर (Mahadev Jankar) […]
पुणे : भाजपने (BJP) पोटनिवडणुकीसाठी कोणता उमेदवार द्यावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, पक्षासाठी ज्या लोकांनी आपलं आयुष्य खर्ची केले. त्या लोकांना फक्त वापरा आणि फेकून द्या, हीच निती भाजप राबवते. आजारी असतानाही मतदानासाठी मुक्ता टिळक मुंबईला गेल्या होत्या. एवढा त्याग करूनही कसबा मतदार संघ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) भाजपने टिळक कुटुंबातील (Tilak Family) […]
पुणे : राज्यात ज्या महापालिका आपल्या ताब्यात नाही. अशा महापालिकांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावायचा आणि तेथील महापालिका आपल्या ताब्यात कशी येईल यासाठी प्रयत्न करायचे, ही भाजपची कामाची पद्धत आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीस आदी यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करायचा, हे सूत्र भाजपचे (BJP) आहे. आज मुंबई महापालिकेचे (Mumbai Muncipal Corporation) ऑडिट करून त्रास देऊन […]