Akola News : हळदीच्या कार्यक्रमातल्या जेवणाने तब्बल 200 जणांना विषबाधा (Food poisoning) झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील मवेशा करवंदला गावात घडली असून 59 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले असून काही रुग्णांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं समोर आलं आहे. तर अनेक रुग्णांची गंभीर असल्याचं सांगण्यात […]
Shivsena : शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 1 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा अंतिम फैसला होणार होता, मात्र, ही सुनावणी आता 19 एप्रिलला होणार आहे. शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार हे लोकसभा निवडणुकीआधी स्पष्ट होणार होतं, आता अंतिम सुनावणी 19 एप्रिललाच होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाला ठाकरे गटाकडून […]
Sudhakar Badgujar News : मागील काही दिवसांपासून मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशीत उघड झालेल्या बाबींनंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम कुत्तासोबत पार्टी करणं बडगुजर यांच्या चांगलच अंगलट आहे. मोदीचं वर्तन हुकूमशाहासारखं, ईडी-सीबीआयनंतर आता लोकपालही…; आव्हाडांचे टीकास्त्र […]
Sandeshkhali Violence : बहुचर्चित संदेशखाली हिंसाचार प्रकरणात (Sandeshkhali Violence) पश्चिम बंगालकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहाँ शेख (Shaikh Shahajaha) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शहाजहाँ शेख यांना पश्चिम बंगालच्या परगना जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. Sandeshkhali violence | TMC leader Sheikh Shahjahan arrested by West Bengal Police from […]
Navneet Rana News : बहुचर्चित खासदार नवनीत राणा (Navneet Rana) जात प्रमाणपत्र प्रकरणात मोठी घडामोडी समोर आली आहे. नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. वडिलांच्या पंजाबमधील नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रात ‘मोची’ जातीचे नवीन प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नसल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. यासंदर्भातील […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि सरकारने चुकीच्या ठिकाणी हात घातला असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarange patil) फडणवीस यांच्या एका क्लिपचा उल्लेख करीत हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मराठा आंदोलन मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचारादरम्यान, घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर […]
Sushma Andhare News : पक्षाने मला सांगितलं तर श्रीकांत शिंदेच काय कोणत्याही उमेदवाराविरोधात निवडणूकीत उभं राहणार असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘भाजपकडून देशाचा अन् राज्याचा लिलाव’; अर्थसंकल्पावरुन […]
Zarkhand Train Accident : झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात रेल्वेचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून रेल्वेतून अचानक उड्या मारल्याने समोरुन येणाऱ्या रेल्वेने तब्बल 12 जणांना चिरडलं (Zarkhand Train Accident) आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. आत्तापर्यंत तरी 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली […]
Girish Mahajan On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage) यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता त्यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडूनही मनोज जरांगे यांच्यावर संताप व्यक्त केला जात असल्याचं दिसून येत […]
Pm Narendra Modi News : देशात ज्यांना कोणी विचारलं नाही त्यांना मी पूरजं असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील विविध विकासकामांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत […]