- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
सांस्कृतिक कार्यक्रमातून नगर दक्षिण लोकसभेची पेरणी…
प्रविण सुरवसे लेट्सअप प्रतिनिधी Ahmednagar News : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणुका पार पडणार असून आता त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून तसेच नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नेतेमंडळी देखील पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे आता मतदारसंघ फिरू लागले आहे. तसेच यंदाची नगर दक्षिण देखील चांगलीच गाजणार असे चित्र सध्या दिसते आहे. नुकतेच महासंस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले […]
-
‘जरांगेंची SIT चौकशी ‘चिवट’पणे करा’; ‘चिवट’ शब्दावर जोर देत उद्धव ठाकरेंची मागणी…
Udhav Thackeray News : मनोज जरांगे यांची एसआटी चौकशी चिवटपणे करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी चिवट शब्दावर जोर देत केली आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी जरांगेंच्या संपूर्ण आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले […]
-
‘मनोज जरांगेंना सरकारने अतिरेक्यासारखं वागवलं’; उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका
Udhav Thackeray News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलचं घमासान सुरु आहे. अशातच आता मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर काल उपोषण मागे घेतलं आहे. तर साखळी उपोषणाची घोषणाही जरांगे यांनी केली आहे. अखेर मनोज जरांगेंच्या भूमिकेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी […]
-
‘महायुतीचे कंत्राटदार जोमात अन् शेतकरी कोमात’; अर्थसंकल्पावरुन ठाकरेंनी धारेवरच धरलं
Udhav Thackeray On Budget : सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचे कंत्राटदार मित्र जोमात अन् शेतकरी कोमात असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावरुन धारेवरच धरलं आहे. दरम्यान, राज्य विधी मंडळात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांच्याकडून रस्ते, रेल्वेमार्गांबाबत अनेक नवनवीन घोषणा […]
-
रेल्वे, रस्त्यांच्या प्रकल्पांसाठी अजितदादांकडून भरघोस निधी; नवे प्रकल्पही घोषित
Maharashtra Budget LIVE : राज्य सरकारचं अंतरिम बजेट अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून विधी मंडळात सादर करण्यात येत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी राज्यातील रेल्वे, रस्त्यांसह इतर प्रकल्पांना भरघोस निधी देण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार विधी मंडळात नवनवीन घोषणा करीत आहेत. “साहेब समजून घ्या, मी नुसता मिरवणारा नाही तर”.. वसंत मोरेंनी अमित […]
-
भारतीय लोकांचा ‘मनोरंजना’वरच अधिक खर्च, सर्व्हेक्षणातून माहिती समोर
Indians Spending : सोशल मीडियावर सध्या एक सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सर्वेक्षणात भारतीय लोकांच्या खर्चाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार, गेल्या 10 वर्षांत भारतीय लोकांच्या घरगुती खर्च दुप्पट झाला असून लोकांचा अन्नावरील खर्च कमी झाला आहे. या सर्वेक्षणानुसार आता भारतीय लोक अन्नावरील खर्चाऐवजी इतर खरेदी आणि मनोरंजनाच्या खर्चावर अधिक खर्च झाल्याचं […]
-
मनोज जरांगे आता शरद पवारांचा बाप झालायं; आंबेडकरांचं वादग्रस्त विधान
Prakash Ambedkar News : मनोज जरांगेला सहा महिन्याआधी कोणी ओळखत नव्हत, आता जरांगे शरद पवारांचा बाप झाला असल्याची परिस्थिती असं वादग्रस्त विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे मराठा समाजातील बडे नेते म्हणून […]
-
नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी 150 कोटींचा निधी…
Ahmednagar News : नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील १५० कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा […]
-
बारस्करांचे आरोप अन् जरांगेंचं एकच वाक्य; विषयच संपवला
Manoj Jarange On Ajay Baraskar : मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांचे माजी सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर स्वरुपात आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे. अजय बारस्कर महाराजांनी आजही मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करीत आरोप केले आहेत. त्यावर माध्यमांकडून जरागे यांना प्रश्न विचारताच मनोज जरांगे यांनी […]
-
पोलिसांचा नकार तरीही आंदोलक ठाम; मनोज जरांगेसह 425 जणांवर गुन्हा!
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून राज्यभरातील विविध जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता राज्याच्या गृह विभागाकडून आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. बीडमध्ये मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासह 425 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिरुर आणि अंमळनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नवाज शरीफांची लेक […]









