- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘मी स्पष्ट बोलणारा…कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नाही’; मंचावरूनच खासदार विखेंचा माफीनामा
Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Ahmednagar Loksabha) भाजपकडून नगर दक्षिणेसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्या अनुषंगाने भाजपची (BJP) आढावा बैठक देखील आज पार पडली. मात्र, या बैठकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सुजय विखे यांनी मंचावरूनच जाहीर माफी देखील मागितली आहे. इंडिया आघाडीच्या सभेला अखिलेश यादवांची दांडी, निवेदन जारी सांगितलं […]
-
MIM चे तीन उमेदवार घोषित; छ. संभाजीनगरमधून पुन्हा जलील यांना संधी!
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीची घोषणा होताच एमआयएमकडून (MIM) लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या तीन उमेदवारांमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचाही समावेश आहे. औरंगाबाद से @imtiaz_jaleel, किशनगंज से @Akhtaruliman5 चुनाव लड़ेंगे और […]
-
गल्लीपासून-दिल्लीपर्यंत 52 निवडणुका हरले, तरीही सोलापूरच्या ‘स्वामीं’चा फडणवीसांवर विश्वास
Solapur Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मतदारसंघातील उमेदवारांकडूनही तयारी करण्यात येत आहेत. अशातच सोलापूरातील व्यंकटेश स्वामी (venkatesh swamy) सोलापूर लोकसभेसाठी इच्छूक असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाहीतर भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणार असल्याचाही दावा स्वामी यांनी केला […]
-
राम शिंदेंकडून सुजय विखेंना शुभेच्छा, पण चेहऱ्यावर नाराजीच…
Ram Shinde & Sujay Vikhe : भाजपकडून लोकसभेचे उमेदवारांची (Loksabha Electioin) यादी जाहीर झाली. यामध्ये नगर दक्षिणमधून सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेच्या अनुषंगाने आज नगर शहरांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदार राम शिंदे यांनी मंचावरच सुजय विखे यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार देखील केला. मात्र, असे असले तरी […]
-
40 पेक्षा अधिक जागा कुठून मागून जिंकणार का? शिंदेंनी अॅक्टिंग करुन सांगत खिल्लीच उडवली
Eknath Shinde On India Alliance : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यापासून देशासह राज्यातील विविध जिल्ह्यांत टप्प्यांमध्ये निवडणूका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Pm Narendra Modi) ‘अबकी बार चारसो पार’चा नारा देण्यात येत आहे. तर राज्यातील विरोधी पक्षांकडून महाराष्ट्रातील 48 पैकी 40 पेक्षा अधिक जागांवर विजय निश्चित […]
-
‘उद्धव ठाकरेंना पत पाहूनच संधी’; एकनाथ शिंदेंनी भाषणाच्या वेळेवरुनही डिवचलं
Eknath Shinde On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांना त्यांची पत पाहूनच इंडिया आघाडीने (India Alliance) सभेत बोलण्याची संधी दिली असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुका जाहीर होताच इंडिया आघाडीच्या नेत्यांची मुंबईत पहिलीच सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांना […]
-
‘कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग’; CM शिंदेंनी ‘इंडिया’ आघा़डीची खिल्ली उडवली
Eknath Shinde On India Allinace : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची (India Alliance) काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सभा पार पडली. या जाहीर सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी, (Rahul Gandhi) शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज प्रत्युत्तर दिलं […]
-
आता टीकाकार श्रीनिवास पवारांना उत्तर देतील का? आव्हाडांचा थेट सवाल
Jitendra Awhad News : माझ्यावर टीका करणारे टीकाकार श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांना उत्तर देतील काय? असा रोखठोक सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाला केला आहे. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची साथ सोडली आहे. यावेळी बोलताना श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांच्या […]
-
धनवेचा खून पूर्व वैमनस्यातूनच; पोलिस अधीक्षकांनी सांगितली कहाणी
Avinash Dhanve Murder Case : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका हॉटेलमधील गोळीबार प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. या गोळीबाराच्या घटनेत सराईत गुन्हेगार अविनाश धनवे (Avinash Dhanve Murder Case) याचा खून झाला. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे. अविनाश धनवे याच्या खूनाची घटना पूर्ववैमनस्यातून घडली […]
-
Elvish Yadav : सापाचं विष प्रकरण; युट्यूबर एल्विश यादवला अटक…
Snake Venom Case : सुप्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक करण्यात आली आहेत. विषारी सापांच्या विष प्रकरणी (Snake Venom Case) एल्विश यादवला पोलिसांकडून करण्यात आली आहे. सापांच्या विष प्रकरणी पोलिसांनी चौकशीला बोलावण्यात आल्यानंतर त्याला अटक केलीयं. एल्विशला अटक झाल्यानंतर न्यायालयाकडून त्याला दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. Lok Sabha Election : […]









