- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
…नाहीतर 6 डिसेंबर करण्यास हिंदू तयार; ‘ज्ञानवापी’वरुन नितेश राणेंना थेट इशाराच
Nitesh Rane News : ज्ञानवापी मशीद नसून मंदिरच आहे, हे मुस्लिम समाजाने कुठलाही वाद न करता स्विकारलं पाहिजे, नाहीतर पुन्हा एकदा 6 डिसेंबर करण्यास हिंदु तयार असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाला थेट इशाराच दिला आहे. ज्ञानवापी मशीदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर या निर्णयाला अलाहाबाद न्यायालयात आव्हान देण्यात […]
-
‘देवेंद्रजी पाव असो की अर्धे पण पुरुन उरले’; फडणवीसांसाठी नितेश राणे मैदानात
Nitesh Rane On Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे पाव असो किंवा अर्धे असो पण तुला घरी बसवलं आहे, तुम्हाला पुरुन उरले असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Udhav Thackeray) एकेरी उल्लेख करीत प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा काल कोकण दौरा होता. या दौऱ्यात आयोजित सभेतून […]
-
‘जो भ्रष्टाचारी भाजपसोबत तो पवित्र बनणार’; संजय राऊतांनी पुन्हा तोफ डागली
Sanjay Raut On BJP : जो भ्रष्टाचारी भाजपसोबत चालेल तो पवित्र बनला जाणार असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. महायुतीसोबत दुसऱ्या पक्षातील जे नेते गेले आहेत. ते भ्रष्ट नेत आता पवित्र बनले असल्याची अप्रत्यक्ष टीकाच संजय राऊत यांनी अजित पवारांसह इतर नेत्यांवर केली आहे. […]
-
‘जरांगेंच्या चेल्या-चपाट्यांनो औकातीत रहा’; धमकीच्या फोनवरुन लक्ष्मण हाकेंचा इशारा
Laxman Hake News : मनोज जरांगेंच्या चेल्या-चपाट्यांनो औकातीत रहा, मी उद्या नगरच्या सभेला वाजत-गाजत येत असल्याचा इशाराच ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake News) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच मनोज जरांगे यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेवर लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केली. त्यानंतर […]
-
Maratha Reservation : सर्वेक्षणाचा आजचा अखेरचा दिवस; रात्री 12 वाजता अॅप बंद होणार
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारकडून राज्यभरात सर्वेक्षण सुरु करण्यात आलं होतं. राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षणाचं काम सुरु होतं. राज्यातील महापालिका, ग्रामपंचायती, छावणी मंडळ क्षेत्रात शासकीय यंत्रणांकडून सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणाचा आजचा अखेरचा दिवस असून रात्री 12 वाजता सर्वेक्षणासाठी सुरु करण्यात आलेलं अॅप बंद होणार आहे. उद्या सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं […]
-
चंपाई सोरेन यांचा आज शपथविधी; माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं अटकेला आव्हान…
Hemant Soren : कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीकडून सोरेन यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता मुख्यमंत्रिपदी गटनेते चंपाई सोरेन (Champai Soren) विराजमान होणार असून आज त्यांचा शपथविधी होणार […]
-
ज्ञानवापी मशीद वाद; तळघरात पूजा करण्याच्या निर्णयाला आव्हान; उच्च न्यायालयात आज सुनावणी
Varanasi Gyanvapi Mosque : उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील ज्ञानवापी मशीदीचा (Varanasi Gyanvapi Mosque) वाद चव्हाट्यावर येणार असल्याची शक्यता आहेत. कारण ज्ञानवापी मशीदीतील तळघरात पूजा करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तळघरात पूजा करण्याचा निर्णय दिल्याच्या निषेधार्थ आज वाराणसीत बंदची हाक देण्यात आली आहे. […]
-
मोठी बातमी! मुंबईत काँग्रेसला खिंडार; सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात जाणार
Mumbai Congress : पुढील काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. अशातच आता मुंबईत काँग्रेसला खिंडार पडलं आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व इथले आमदार झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) यांच्यासह त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दोन्ही पिता-पुत्र अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे […]
-
‘काहीतरी गडबडच’ म्हणणाऱ्यांना रोहित पवारांचा टोला; म्हणाले, अजितदादांचीही..,
Rohit Pawar News : बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीककडून चौकशी सुरु आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी काहीतरी गडबड म्हणूनच चौकशी होत असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनावलं आहे. अजित पवार यांचीची चौकशी झाली असल्याचा टोला रोहित पवार यांनी अनिल […]
-
सत्तेतल्या नेत्यांना वाटतंय की आम्ही घाबरलोयं पण..,; ईडी चौकशीनंतरही रोहित पवारांचा तोरा कायम
Rohit Pawar News : सत्तेतल्या नेत्यांना वाटतं की आम्ही घाबरलोयं पण आधी जे घाबरले ते पळून गेले सर्वांनी बघितलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा ईडी चौकशीनंतरही तोरा कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आठ तासांच्या ईडी चौकशीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी […]









