Hingoli News : यंदाच्या मान्सूनमध्ये(Mansoon) काही भागांत जास्त तर काही भागांत पावसाने पाठ फिरवल्याने म्हणावं तशी पिके आली नसल्याची परिस्थिती आहे. जे पीक आले आहेत, त्या पिकांच्या पैशांतून घेतलेलं पीक कर्जसुद्धा फेडणं शक्य नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी(Farmer) मोठं पाऊल उचललं आहे. हिंगोली जिल्ह्यातील 10 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला काढले आहेत. अवयवाच्या दराबाबत एक पत्रचं शेतकऱ्यांनी […]
Court Punishment To Police : सरकारी कामांमध्ये अनेकदी दिरंगाई होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सरकारी कामांत दिरंगाई केल्याने अनेकदा कारवाईदेखील झाल्याचं समोर आलेलं आहे. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. पोलिस आरोपींंना घेऊन न्यायालयात अर्धा तास उशिराने पोहोचले. त्यावरुन परभणी न्यायालयाने शिस्तभंग केल्याचा ठपका ठेऊन पोलिसांना परिसरातील गवत कापण्याची शिक्षा दिली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेमधील […]
kota Suicide Case : राजस्थानातील कोटा विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने महत्वाची टिप्पणी केली आहे. पालकांचा विद्यार्थ्यांवरील दबाव हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमुख कारण असल्याची टिप्पणी न्यायायलाने केली आहे. त्यामुळे कोटा विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून कोचिंग क्लासेसला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय खंडपीठाने सुनावणी […]
National Herald Case : ईडीकडून गांधी कुटुंबाला मोठा झटका बसला आहे. सक्तवसुली संचलनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित कंपन्यांची 752 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपासा प्रकरणी ईडीकडून ही कारावाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये गांधी कुटुंबियांच्या दिल्ली आणि मुंबईतील नॅशनल हेराल्ड हाऊस […]
Dhangar Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहेच, अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही चांगलाच तापला आहे. विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या धनगर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना जालन्यात घडलीयं. या घटनेवर बोलताना निवेदन घ्यायला कोणी आलंच नसल्यानेच आंदोलकांनी संताप व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी(Gopichand Padalkar) दिली आहे. पडळकरांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद […]
Maratha Reservation : सरकारला क्रिकेट आणि इतर केंद्रे रात्रभर चालतात पण जाहीर सभा चालत नसल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj jarange patil) सरकारवर भडकले आहेत. दरम्यान, धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत सभा सुरु असल्याचं कारण देत सरकारने आयोजकांवर कारवाई केली आहे. मनोज जरांगे यांची आज कल्याणमध्ये […]
Manoj Jarange Patil : लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी नाही दिले तर मग मधला माणूस कोण? असा खडा सवाल मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी दिले आहेत. दरम्यान, जालन्यातील अंतरवली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या प्रकरणी लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचं […]
Mukesh Ambani : पश्चिम बंगालमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांनी घोषणा केली आहे. कोलकाता येथे सुरू असलेल्या 7 व्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिट कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा संदर्भ देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]
Manoj Jarange patil : मी भीत-बीत नसतोयं, असं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange patil) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जाऊन सांगितलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषणानंतर आता जाहीर सभांचा धडाका सुरु केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत मनोज जरांगे यांच्या सभांचं आयोजन करण्यात येत आहे. या सभांमधून मनोज जरांगे पाटील राज्य […]
Pune Police Joint CP Sandeep Karnik Transferred To Nashik As CP : पुण्याचे सहपोलिस आयुक्त संदिप कर्णिक(Sandip Karnik) यांची बदली करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी संदिप कर्णिक यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. कर्णिक पुण्याचे सहपोलिस आयुक्तपदी विराजमान होते. याबाबत राज्याच्या गृह विभागाच्यावतीने आज आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश […]