Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी-मराठा वाद चांगलाचं पेटल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटलांच्या(Manoj Jarange Patil) सभेला उत्तर देण्यासाठी जालन्यात ओबीसी समाज एकवटला होता. या मेळाव्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेंना कुठूनच सोडलं नसल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या मनोज जरांगे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. ठाण्यात आज […]
Varun Gandhi : भाजपचे खासदार वरुण गांधी(Varun Gandhi) यांनी बेरोजगारीवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेरोशायरी करीत खासदार वरुन गांधींनी सत्ताधारी सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. ‘तेरी मोहब्बत में हो गए फना, मांगी थी नौकरी मिला आटा, दाल और चना,’ या शब्दांत वरुण गांधी यांनी सरकारवर बेरोजगारीवरुन सडकून टीका केलीयं. उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये जनसंवादात वरुन […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जीवघेणा हल्ल्याच्या घटना थांबल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, नगर शहरानंतर आता भिंगार शहरातही जीवघेणा हल्ला घडवून आणण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. भिंगार शहरातील विजयलाईन परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. बाराबाभळी परिसरस्थित असलेल्या 7 गुंठे जमीनीप्रकरणी हा वाद झाल्याची माहिती […]
Cm Eknath Shinde : राज्यात आता आगामी निवडणुकांचं वेध लागलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. याच अनुषंगाने शिवसेनेचा शिंदे गटही(Shivsena Shinde Group) मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं पाहायला मिळतंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी 13 खासदारांना दिले आहेत. शिंदे […]
Bageshwar Baba : तुम्ही राम यात्रेवर दगडं फेकणार असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल, असं विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांनी(Bageshwar Baba) केलं आहे. बागेश्वर बाबा सध्या तीन दिवस पुण्यात भागवत कथा सांगणार आहेत. बागेश्वर बाबांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अंधश्रद्ध निर्मूलन समितीने कडाडून विरोध दर्शवला होता. बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करण्यात यावं, अशी मागणी अंनिसकडून करण्यात […]
Maharashtra Kesari : नांदेडच्या शिवराज राक्षे(Shivraj Rakshe) याने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला चीतपट करुन महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेत आपल्या नावावर मानाची गदा करुन घेतली आहे. दीड मिनिटांचा बाकी असताना हर्षवर्धन सदगीरला दुखापत झाली होती. दुखापत झालेली असतानाही हर्षवर्धन सदगीरने हार मानली नव्हती. शेवटपर्यंत लढत करुन हर्षवर्धनला पराभव स्विकारावा लागला आहे. धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात […]
Operation Silkyara : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये बोगदा (Uttarkashi Tunnel Accident) कोसळल्याने 41 मजूर 8 दिवसांपासून अडकले आहेत. तब्बल 192 तासांच्या प्रयत्नानंतर मजूरांसाठी अन्न पाठवण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला आहे. या घटनेला 8 दिवस झाले मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही. वंचितची संविधान सन्मान रॅली; प्रकाश आंबेडकर राहुल […]
Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान रॅलीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर परखडपणे भाष्य केलं आहे. बावनकुळेंच्या ‘कसिनो’तील फोटोला नाना पटोलेंचा व्हिडिओ शेअर करत […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दुसऱ्यांदा उपोषण मागे घेताना मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीव मनोज जरांगे पाटलांच्या राज्यभर जाहीर सभा सुरु आहेत. सर्वत्र यशस्वीरित्या सभा पार पडत असतानाच धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभेवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत सभा आयोजित केल्याप्रकरणी मनोज जरांगे […]
Devendra Fadnvis : संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधला कसिनो खेळतानाचा कथिक फोटो खासदार संजय राऊतांनी पोस्ट केला होता. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात विरोधकांकडून बावनकुळेंवर जोरदार टीका करण्यात आलीयं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली […]