India GDP : भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगली बातमी समोर आली आहे. भारताने जीडीपीमध्ये 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. भारताच्या जीडीपीने 4 ट्रिलियन डॉलर्स टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेचे पुढील लक्ष्य 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत असणार आहे. 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य पंतप्रधान मोदींनी ठेवले आहे. यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्या प्रकरणी लेखक आणि वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांत 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अशातच शरद पवार ओबीसी असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या […]
राहुरी तालुक्यातील गुहामध्ये मंदिराच्या जमिनीवरुन सुरु असलेल्या वादाप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी घटनास्थळी भेट देण्यासाठी आले होते. मात्र, अबू आझमी यांचा ताफा पोलिसांनी रोखल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अबू आझमी यांना घटनास्थळी भेट देता आली नाही. यावेळी गावकऱ्यांनीही आझमी यांना चांगलाच विरोध केल्याचं दिसून आलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धामध्ये (Israel Hamas War) हमासच्या अतिरेक्यांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे आता जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे. मात्र, दुसरीकडे इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद उमटत आहेत. पॅलेस्टिनी दहशतवादी […]
Ahmednagar News : जायकवाडी धरणाला अहमदनगर जिल्ह्यातून पाणी न देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी दिली आहे. जायकवाडी धरणाला अहमदनगरमधून पाणी देण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, सध्याची जिल्ह्याची परिस्थिती पाहता पाणी देऊ नये अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकच सूर […]
Sujay Vikeh On Nilesh Lanke : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांच्यात शाब्दिक चकमक होत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा खासदार सुजय विखे यांनी निलेश लंकेंचं नाव न घेता टोलेबाजी केली आहे. ज्यांची चकली सरळ त्यांच्याच फराळाला मी जाणार असल्याचा टोला […]
Manoj Jarange Patil : भोकरदनमध्ये तुम्ही फक्त बोर्ड फाडलायं, मराठ्यांनी बनेल अन् चड्डीपण फाडली असती, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी समाजकंटकांना दम भरला आहे. जालन्यातील भोकरदनमध्ये गावंबदीच्या बोर्डवरुन मराठा बांधवाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवरुन मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला आहे. जरांगे पाटील यांचा सध्या राज्यभर […]
Maratha Reservation : ज्याला कुणबी शब्दाची अॅलर्जी त्याने सगळं विकून चंद्रावर रहायला जावं, या शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange patil) यांनी सुनावलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असतानाच काही मराठा बांधवांकडून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, असा सूर लावल्याचं पाहायला मिळतयं. ज्या मराठा बांधवांकडून असा सूर लावण्यात येतोयं त्यांना मनोज जरांगे यांनी कडक […]
World Cup 2023 : विश्वचषक 2023च्या फायनलमध्ये (World Cup 2023) भारतीय संघ शानदार कामगिरी करत दाखल झाला आहे. आता दुसऱ्या उपांत्य फेरीत 5 वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. सलग सात सामने जिंकून ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरीत दाखल झाली. वर्ल्डकपची खराब सुरूवात झालेल्या दक्षिण आफ्रिकेनेही ७ विजय मिळवले आहेत. त्यामुळे कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर अंतिम फेरीत […]
Raj Thackeray On BJP : रामाच्या दर्शनाचं अमिष का दाखवता? असा उपरोधिक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी भाजपला केला आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुक प्रचारात मोफत अयोध्यावारी घडवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी केली आहे. भाजपच्या या घोषणेवरुन राज ठाकरे यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. राज ठाकरे यांनी […]