Jayant Patil On PM Narendra Modi : किती हा विरोधाभास! शरदचंद्र पवार यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं म्हणत जयंत पाटलांनी (Jayant Patil) व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोदी शरद पवार यांचे तोंडभरुन कोतुक करत असल्याचं ऐकायला मिळत आहे. दरम्यान, शिर्डीच्या […]
Disqualification Mla : अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर आता विधी मंडळात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. सुनावणीदरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) ठाकरे गटाच्या नेत्यांवर चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहेत. सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं की स्वत:चं निर्णय घ्यायचा, या शब्दांत नार्वेकरांनी ठाकरे गटाला सुनावलं आहे. PM Modi Shirdi Visit : पश्चिम महाराष्ट्रातील […]
Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश पुन्हा एकदा हादरुन गेलं आहे. अमेठी शहरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच राहत्या घरी जिवंत जाळून ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली असून पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ajit Pawar : सबका साथ सबका विकास […]
Nilwande Dam : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते आज निळवंडे धरणाच्या पाण्याचं जलपूजन आणि डाव्या कालव्याचं उद्घाटन झालं. डाव्या कालव्यामुळे आता नगरसह, नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम होणार आहे. या प्रकल्पामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहेत. महाविकास […]
Sudhir Mungantiwar : धुळे जिल्ह्यातील बोरी पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने धुडगूस घातल्याने बिबट्याला मारण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहेत. या नरभक्षक बिबट्याने आत्तापर्यंत 2 बालकांचा बळी घेतला असून एका बालकाला गंभीर जखमी केलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनंतर अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्याला मारण्याचे आदेश दिले आहे. ‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल […]
Disqualification Mla : अपात्र आमदारांच्या कारवाईप्रकरणी आता हालचालींना चांगलाच वेग आल्याचं दिसून येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर आता विधीमंडळात सुनावणी सुरु आहे. अशातच आता शिंदे गटाकडून युक्तिवादासाठी 14 दिवसांची मुदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. Sonali Kulkarni : अप्सरेचा गुलाबी साडीतला हटके लूक आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित असून […]
World Cup 2023 : यंदाच्या आयसीसी विश्वचषक(ICC World Cup) सामन्यात इंग्लडविरुद्ध श्रीलंकेत सामना रंगत आहे. श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडने गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं आहे. इंग्लडने अवघ्या 156 धावांवर खेळ आटोपला आहे. 33. 2 षटकांत 10 विकेट गमावून इंग्लडने 156 धावा केल्या आहे. राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; ठाकरे, राऊतांना मोठा झटका; न्यायालयाने ‘तो’ अर्ज फेटाळला इंग्लडच्या […]
Prakash Ambedkar Speak on Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) सध्या शिर्डी दौऱ्यावर आहेत, शिर्डीतील विविध विकासकामांचं मोदींच्या उद्घाटन झालं. मोदींच्या या शिर्डी दौऱ्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी बोट ठेवत खरमरीत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्रामपंचायतीचे सरपंच झाले असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. धुळ्यात आयोजित एल्गार […]
Cm Eknath Shinde : इंडिया आघाडीत कितीही रावण एकत्र आले तरीही मोदींचे केसंही वाकडे करु शकत नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) आज अहमदनगरमधील शिर्डी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणातील पाण्याच्या जलपूजनासह डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्याता आलं आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त शिर्डीत […]
Rahul Shewale defamation case : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांना माझंगाव न्यायालयाने झटका दिला आहे. राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊतांकडून दाखल करण्यात आलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता या खटल्याला संजय राऊत, उद्धव ठाकरेंना सामोरं जावंच लागणार आहे. […]