Manoj Jarange Patil : अभ्यास करुन मराठ्यांच्या पोरांच्या बरगड्या मोडल्यात, अभ्यास करण्याचं सांगण्याची गरज नसल्याचं खोचक प्रत्युत्तर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी दिलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करीत सरकारच्या तीन पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य होणार नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर प्रत्युत्तरात मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange […]
Manoj Jarange Patil Vs Vijay Wadettivar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागल्याने ओबीसी आणि मराठा बांधव एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अशातच आता मंत्री छगन भुजबळांनंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी मराठा आरक्षणावर तिखट भाष्य केलं आहे. वडेट्टीवारांच्या भाष्यावर जातीचा गर्व […]
Manoj Jarange On Vijay Wadettivar : विजय वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी, त्यांनी मराठ्यांना सल्ले देऊ नये, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सुनावलं आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलेलं असतानाच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं विधान विजय वडेट्टीवारांनी केलं होतं. त्यानंतर आज […]
Javed Akhtar : मी नास्तिक आहे पण राम आणि सीता यांना खूप मानतो, माझ्यासारखे जे नास्तिक ते सुद्धा मानत असल्याचं विधान गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी केलं आहे. मुंबईतील दादरमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जावेद अख्तर बोलत होते. नगर जिल्ह्यातील ९६ महसूली मंडळांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश, मंत्री […]
Mla Rohit Pawar : राज्यात सध्या शिक्षक भरतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे तर दुसरीकडे शिक्षकांची कंत्राटी भरती सुरु असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खोचक सवाल केला आहे. बावनकुळे साहेब, शिक्षक भरतीबाबत सरकार कधी […]
Pashan : दहाव्या गोवा लघुपट महोत्सवात गार्गी प्रॉडक्शन निर्मित असलेल्या ‘पाषाण’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटाचा बहुमान मिळाला आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन रहेमान पठाण यांनी केलं असून निर्माते गणेश काकडे यांनी निर्मिती केली आहे. World Cup 2023 : जुन्या आठवणी पुन्हा ताज्या; यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड भिडणार! पणजी येथील संस्कृतीभवन येथे ४ […]
Parliament Winter Session : संसदेच्या विशेष अधिवेशनानंतर आता हिवाळी अधिवेशनाचीही तारीख ठरली आहे. येत्या 4 डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. 4 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. "Winter Session, 2023 of Parliament will commence from 4th December and […]
World Cup 2023 : विश्वचषकामध्ये आता पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. कारण श्रीलंकेविरुद्धचा सामन्यात न्यूझीलंडने आरामात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत चौथ्या नंबरवर असलेल्या भारतीय संघाचा न्यूझीलंडसोबत सेमी फायनल सामना होणार आहे. 2019 साली झालेल्या विश्वचषकामध्येदेखील भारत न्यूझीलंडमध्ये सेमीफायनल सामना रंगला होता. त्या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. Air Quality : […]
ICC Runner and Time Out Rules Changes : क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यात रोज काही ना काही थरार पाहायला मिळतो. कोणत्याही सामन्यात कोणत्याही चेंडूचे काय होईल हे कोणालाच माहीत नसते. पण या खेळातील उत्साहादरम्यान, अनेक प्रसंगी त्याच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. शेवटचा एकदिवसीय विश्वचषक २०१९ इंग्लंडमध्ये खेळला गेला. ‘व्हिडिओची सत्यता पडताळून […]
Devendra Fadnvis : कोणी तक्रार केली असेल, व्हिडिओ ट्विट केला असेल तर व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) एक खळबळजनक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर फडणवीसांनी […]