Sushma Andhare News : आरती करायचीयं तर समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) हाताने करा, असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान, वर्षा या शासकीय निवासस्थानी ‘बिग बॉस OTT 2’ चा विजेता एल्विश यादवच्या हस्ते आरती करण्यात आली होती. यादव आरती करतानाचे फोटो मोठ्या व्हायरल झाले. […]
Maratha Reservation : काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांनी केली. या मागणीसाठी जरांगेंनी आमरण उपोषण छेडलं तर राज्यभरातील मराठा आंदोलकांनी मोर्चे, आंदोलने, जाळपोळ करुन जरांगेंना समर्थन दिल्याचं दिसून आलं. अखेर जरांगेंच्या मागणीनंतर सरकारने माजी न्यायमूर्ती शिंदे […]
Meera Borwankar : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर जागेच्या विक्रीबाबत गंभीर आरोप केल्यानंतर मीरा बोरवणकर(Meera Borwankar) यांचं विमान तिकीट रद्द करण्यात आलं होतं. बोरवणकर यांना ‘डेक्कन लिट्रेचर फेस्टिव्हलचं’ निमंत्रणही रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते विजय कुंभार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत दिवाळी जवळ आलीयं […]
Supriya Sule News : देशात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी थेट भाष्य केलं आहे. अदृश्य शक्तीच्या जीवावरच देशात खेळ चालला, असल्याचा घणाघात सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. यासोबत देशात सुरु असलेली दडपशाही, खासदारांवर कारवाई, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता […]
Supriya Sule Speak On Maratha Reservation : आता फसवणूक बास झाली. ही भ्रष्ट जुमलेबाज पार्टीला माझी विनंती असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार राज्यात एक आणि दिल्लीत एक बोलतं असल्याचा गंभीर आरोपही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा […]
Women Reservation : संसदेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्यानंतर आता त्यावर राष्ट्रपतींनी मोहोर उमटवली आहे. हे विधेयक जणगणनेनंतर लागू होणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं. मात्र, महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर महिलांना तत्काळ आरक्षण लागू करण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलीयं. या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. Sunil Tatkare यांना कधी अपात्र करणार?; नार्वेकरांचा […]
World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये आजच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने 8 विकेटच्या बदल्यात 357 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाचे स्टार फलंदाज शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांचे थोडक्यात शतक हुकले. गिलने धुव्वाधार बॅटिंग करीत 92 धावांचा पल्ला गाठला तर विराट 88 आणि अय्यर […]
Maratha Reservation : माझ्या वडिलांना काही झालं तर मराठा समाज सोबत घेऊन राज्यकर्यांच्या घरात घुसून मारणार असल्याची धमकी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांची कन्या पल्लवी जरांगे (Pallavi Jarange) हिने दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या 4 ते 5 दिवसांनंतर मनोज जरांगे यांनी समाजाचा मान […]
Ahmednagar News : शहरातील मुलं-मुली बेपत्ता होत असल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणाची दखल घेत आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी घेतली आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास लावण्यासंबंधी तातडीने तपास करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात; उच्च न्यायालयात याचिका दाखल शहरातील मुलं-मुली बेपत्ता होतात त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार […]
Disqualification Mla : सर्वोच्च न्यायालयाने टाईमलाईन दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पार पडली. या सुनावणीदरम्यान, शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादानंतर पुढील सुनावणी येत्या 21 नोव्हेंबरला पार पडणार आहे. दरम्यान, सुनावणीच्यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार गोंधळ झाल्याचंही दिसून आलं आहे. Ankur Wadhave: ‘चला […]