Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीसांना काड्या करायची सवय असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. एक उपमुख्यमंत्री कलाकार, सर्व भाजच विद्रुप करुन टाकला असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांकडून जाळपोळाच्या घटना घडल्याचं दिसून आलं. त्यानंतर आज मनोज जरांगे […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण पेटताच बीड जिल्ह्यात आमदारांचं घर पेटवण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी 27 मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 27 जणांना पोलिसांनी बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच इतर 16 मराठा आंदोलकांचा पोलिस तपास घेत आहेत. एका […]
Rajabhau Shirguppe : साहित्य क्षेत्रामधून मोठी बातमी समोर आली आहे.ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कोल्हापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. एका लव्हस्टोरीचा द एन्ड : सचिन पायलट, सारा यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आले उघडकीस राजाभाऊ शिरगुप्पे मूळचे निपाणीचे होते. […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगेंचं आमरण उपोषण तर दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून जाळपोळच्या घटना घडत आहेत. अशातच आता राज्य सरकार अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण […]
Eknath Khadse Vs devendra Fadnvis : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटलेलं असतानाच मराठा तरुणांकडून जाळपोळ करण्यात येत आहे. त्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. Nilesh Lanke : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलं आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून आमदार खासदारांचे घरे पेटवून दिल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. जाळपोळ करणाऱ्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा कडक इशारा देवेंद्र फडणवीस […]
Iphone : अॅपल आयफोन युजर्सचे फोन हॅक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. देशातील अनेक बड्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याचं समोर येत असतानाच आता आयफोनमधील एका फिचरमुळे तुम्ही हेरगिरी आणि हॅकिंगपासून संरक्षण करु शकणार आहात. आयफोनच्या या फिचरबद्दल जाणून घेऊयात… Chandrakant Patil : …’त्या’ मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रही देण्यात येणार; चंद्रकांत पाटलांची माहिती आयफोनचे फोनमध्येच ‘लॉकडाऊन […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच असून त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आरक्षणासाठी विनंती करा, अन्यथा राजीनामे द्या, […]
Iphone Hacking : मागील काही दिवसांपूर्वी देशातल्या मोठ-मोठ्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याचं समोर आलं होतं. या फोन हॅकिंगच्या प्रकरणाला नवं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशातल्या मोठ्या नेत्यांच्या आयफोनवर अलर्ट मेसेज आल्यानंतर अॅपल कंपनीने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीकडून देण्यात येणाऱ्या धोक्याच्या सूचना चुकीच्या असू शकतात, असं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे. Government Schemes : कांदाचाळ […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(udhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनंतर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘याला म्हणतात xx च्या उलट्या बोंबा’ अशी टीका भाजपने केली आहे. यांसदर्भातील पोस्ट भाजपचे आपल्या एक्स हॅंडलवर केली आहे. मा. @Dev_Fadnavis जींनी मराठा […]