Sanjay Raut : भीमा-कोरेगाव सारखी पेटवा-पेटवी व्हावी, असं सरकारला वाटतंय, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केली आहे. संजय राऊत आज अहमदनगर दौऱ्यावर होते. श्रीगोंद्यातील ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राऊत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; […]
Mla Prakash Solanke Audio Clip : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) यांची मराठा आरक्षणासंदर्भात विधाने केलेली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या व्हायरल क्लिपनंतर संतप्त मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांचं घरच पेटवून दिलं असल्याचं घटना समोर आली. कधीही ग्रामपंचायत निवडणूक […]
Supriya Sule On Dharmendra Pradhan : भाजपचे मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharamendra Pradhan) यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलंयं. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विधानानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी भाजपला सुनावलं आहे. सुप्रिया सुळे यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाचा दाखला देत शिवराय आणि रामदास यांच्यातील गुरुशिष्याच्या नात्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात सुळे […]
Maratha Reservation : आम्ही मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुढील दोन दिवस आपण सरकारसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगेंच्या आवाहनाला शंभूराज देसाईंनी प्रतिसाद दिला आहे. देसाई यांनी नागपुरातून माध्यमांशी संवाद […]
Shambhuraj Desai On Maratha Reservation : उद्या मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या शिंदे समितीची बैठक असून आमची मराठा समाजाला टिकणारंच आरक्षण देण्याची भूमिका असल्याचं विधान मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध इंग्लड सामना लखनौंमध्ये रंगला आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने इंग्लडला 230 धावांचं आव्हान दिलं आहे. या खेळीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, सुर्याने शानदार खेळप्रदर्शन केलं आहे. रोहित शर्मांने शानदार खेळी करीत 101 धावांमध्ये 87 धावा पूर्ण केल्या आहेत. सामन्यादरम्यान इंग्लड संघाने नाणेफेक जिंकूनही भारताला पहिल्यांदा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच तापत आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला दिलेली मुदत संपली असून पुन्हा एकदा जरागेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांच्या उपोषणावर सरकारने अद्याप कोणती ठोस भूमिका घेतल्याचं दिसून आलेलं नाही. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस […]
Maratha Reservation : कोणाचा तरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही, माझं ह्रदय बंद पडलं तर सरकारचंही ह्रदय बंद पडणार असल्याचं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांचं उपोषण […]
Gunratna Sadavarte : बॉलिवूडचे कपडे गुणरत्न सदावर्ते घालत नाही, मी फक्त हॉलिवूडचे कपडे घालत असल्याचं वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलेच चर्चेत आलेले सदावर्ते यांनी नूकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत सदावर्ते यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार पडणार? मुख्यमंत्र्यांनी […]
World Cup 2023 : यंदाच्या आयसीसी विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेत आज इंग्लड आणि भारतीय संघात लढत होतं आहे. लखनौमधील एकना स्टेडियमवर हा सामना रंगला आहे. भारताने आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली असून हा सामना जिंकण्यासाठीही भारतीय संघाकडून चढाओढ सुरुच असल्याचं पाहायला मिळतयं. या सामन्यादरम्यान भारतीय संघाने हाताला काळी पट्टी बांधली असल्याचं पाहायला मिळत […]