- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘आधीच मर्कट अन् त्यात मद्य प्यायलेला’; भुजबळांचा जरांगेंवर पुन्हा प्रहार
Chagan Bhujbal On Manoj Jarange : आमची लायकी काढणारा तू कोण? आधीच मर्कत अन् त्यात मद्य प्यायलेला, या शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर प्रहार केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या वादंग पेटलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे […]
-
‘जरांगेंनी महाजनांची रेकॉर्डिंग व्हायरल केली पाहिजे’; एकनाथ खडसेंकडून मिठाचा खडा
Eknath Khadse Vs Girish Mahajan : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अधिक वेळ न दवडता गिरीश महाजनांची (Girish Mahajan) रेकॉर्डिंग व्हायरल केली पाहिजे, असं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार वादंग सुरु आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. राज्य सरकार […]
-
‘पंतप्रधान, मुख्यमंत्री…मला न्याय द्या’; प्रिया सिंगचा पोलिसांवरही गंभीर आरोप
MSRDC : एमएसआरडीसीचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने प्रेयसी प्रिया सिंग (Priya Singh) हिच्या अंगावर गाडी घालण्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडालीयं. या प्रकरणा आता नवी अपडेट समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी जबरदस्तीने सही करण्यास सांगितल्याचा आरोप प्रिया सिंगने केला आहे. #WATCH On accused Ashwajit Anil Gaikwad allegedly running his […]
-
अदानी कालपर्यंत मित्र आज विरोधक कसे? कंबोजांनी ठाकरेंना मागितला खुलासा
Mohit Kamboj On Udhav Thackeray : गौतम अदानी कालपर्यंत मित्र होते, पण आज विरोधक कसे झाले? याचा खुलासा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केली आहे. दरम्यान, धारावी विकास प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून धारावी प्रकल्पाला उद्धव ठाकरे […]
-
‘आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार’; अंधारेंनी पिक्चर दाखवताच महाजनांची रिअॅक्शन
Girish Mahajan Vs Sushma Andhare : माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर मी हक्कभंग आणणार असल्याची रिअॅक्शन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप केल्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देताना मंत्री […]
-
‘चोऱ्या केल्या म्हणूनच पक्षातून हाकललं’; महाजनांनी खडसेंचं सगळचं सांगितलं
Girish Mahajan Vs Eknath Khadse : राज्यात सध्या सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योरापाचे सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात थेटपणे भाष्य केल्याने आता खडसे आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलयं. एकनाथ खडसेंच्या भाष्यावर खडसेंनी चोऱ्या पक्षात चोऱ्या म्हणूनच त्यांना पक्षातून हाकललं असल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजन (Girish […]
-
कूपनची झेरॉक्स दिली, भर उन्हात थांबवलं, पण साखर नाही भेटली; विखेंविरोधात संताप
Sujay Vikhe Patil : मागील काही दिवसांपासून राज्यासह अहमदनगरन जिल्ह्यातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यात खासदार सुजय विखेंविरोधात वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe Patil) साखर वाटपाची घोषणा […]
-
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार? दिलीप वळसे पाटलांनी मांडली भूमिका
Dilip Walse Patil On Maratha Reservation ; राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग सुरु आहे. एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणावर जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटलांनी (Dilip Walse Patil) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे. मराठा समाजाला […]
-
भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्यासह सात जणांवर मोक्का!
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर (Ankush Chattar) खूनप्रकरणी अटकेत असलेले भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे (Swapnil Shinde) यांच्यासह इतर सात जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच स्वप्निल शिंदे यांच्यासह इतर सात जणांनी अंकुश चत्तर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात चत्तर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अटकेत असतानाच […]
-
राणेंनी सलिम कुत्तासोबत व्हिडिओ दाखवला, पण अंधारेंनी पिक्चरच दाखवला
Sushma Andhare Vs Nitesh Rane : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे गॅंगस्टर सलिम कुत्तासोबत फोटो दाखवले आहे. नितेश राणेंनी भर हिवाळी अधिवेशनात हे फोटो दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोटोच्या मुद्द्यावरुन आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचं सुरु झालं आहे. नितेश राणे यांनी फक्त फोटो दाखवल्याचं म्हणत मी […]









