- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘राजीनामा परत घेण्याचं आंदोलन पवारांच्या आदेशानेच’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar On Sharad Pawar : शरद पवारांच्या(Sharad Pawar) आदेशानेच राजीनामा परत घेण्याचं आंदोलन करण्यात आलं असल्याचा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी केला आहे. दरम्यान, कर्जमध्ये अजित पवार गटाचं विचार मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी राष्ट्रवादीची फुट ते शरद पवारांचा राजीनाम्यावर सडेतोडपणे भाष्य करीत राजकारणात खळबळ उडवून दिली […]
-
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित-विराटची सुट्टी, कोणावर जबाबदारी?
IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची (India) घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत आज निवड समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत T20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बैठकीत निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विरोट कोहलीला(Virat Kohli) एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये विश्रांती […]
-
मनोज जरांगे वचपा काढणार?; 1 डिसेंबरला जालन्यात तोफ धडाडणार
Manoj Jarange patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी(Manoj Jarange patil) दंड थोपटले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही कंबर कसल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे राज्यभरात जाहीर सभा घेत आहेत. जरांगे पाटलांच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan […]
-
‘शरद पवार संधी असूनही शेवटच्या क्षणी माघारी फिरतात’; पटेलांनी इतिहासाचा पाढाच वाचला
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Prafulla Patel On Sharad Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. जाहीर सभांच्या माध्यमातून दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप सुरु आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या इतिहासाचा पाढाच वाचून दाखवला आहे. यावेळी बोलताना शरद पवार […]
-
बिळात लपलेले शत्रू दिसणार! 97 फायटर जेट्स अन् 156 हेलिकॉप्टर्स खरेदीला मंजुरी
Mega Defense Deal : भारताची सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा दलाची ताकद वाढवण्यासाठी भारताला 97 तेजस फायटर विमानांसह(Fighter Jets) 156 हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे आता 156 फायटर हेलिकॉप्टरपैकी भारतीय लष्करासाठी 90 आणि हवाई दलासाठी 66 फायटर हेलिकॉप्टर असणार आहेत. डिफेन्स अॅक्वॅझिशन काऊन्सिल, संरक्षण अधिग्रहण परिषदेनं या खरेदी […]
-
Exit Poll 2023 Rajsthan : भाजपला दिलासा अन् टेन्शनही; Exit Poll चा अंदाज काय?
Exit Poll 2023 Rajsthan : देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाची तारीख आता जवळ आली आहे. निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलची(Exit Poll 2023 Rajsthan) आकडेवारी समोर आली आहे. राजस्थानातून एक्झिट पोलमधून समोर आलेल्या आकडेवारीमुळे भाजपला काहीसा दिलासा मिळाला असून काही प्रमाणात टेन्शनही आहे. कारण एक्झिट पोलच्या आकडेवारीनूसार काँग्रेस भाजपला समसमान जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. आज-तकच्या एस्किसच्या […]
-
Exit Poll 2023 Rajsthan : राजस्थानात कमळ की पंजा?; सर्वेक्षणातून निष्कर्ष आले समोर
Exit Poll 2023 Rajsthan : देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाची तारीख आता जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध राज्यांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निकालांचे निष्कर्ष समोर आले आहेत. राजस्थान निवडणूक निकालाचे ओपिनियन पोल(Exit Poll 2023 Rajsthan ) धक्कादायक आले आहेत. Aaj Tak Axis च्या आकडेवारीनूसार राजस्थानात काँग्रेसला 86-106 जागा तर भाजपला 80-100 जागा मिळणार असल्याचे समोर […]
-
मोठी बातमी! राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवीन नियम
Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची(Parliament Winter Session) तयारी सुरु झाली आहे. येत्या 4 डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा सदस्यांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमानूसार आता राज्यसभेत सदस्याला जय हिंद, वंदे मातरम हे शब्द बोलता येणार नाहीत. तसेच 60 दिवसांपेक्षा अधिक दिवस खासदाराची गैरहजेरी असल्यास […]
-
रोहित पवार भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Dhananjay Munde On Rohit Pawar : रोहित पवार 2019 च्या निवडणुकीत भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते, असा गौप्यस्फोट कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. कर्जमध्ये आज अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर सुरु आहे. […]
-
‘पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं’; धनंजय मुंडेंनी सांगितली अंदर की बात
प्रफुल्ल साळंखे विशेष प्रतिनिधी Dhananjay Munde News : पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं असल्याचं म्हणत कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीतल्या गोटातली अंदर की बात सांगितली आहे. दरम्यान, कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच मंथन शिबीर सुरु आहे. या वैचारिक मंथन शिबीरा दरम्यान धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांचा […]









