अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
आता जिल्हा परिषद शाळेतील वर्गात अंगणवाडी भरवली जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी भाडेतत्वावरील खोल्यांमध्येच सुरु आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील मोकळ्या खोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याचं धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दादांना सोबत घेतल्याचा भाजपला फायदा होईल का? विजय वडेट्टीवारांचं स्पष्टच सांगितलं… अजित पवार म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागात 94 हजार […]
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे दहा बांग्लादेशी नागरिक आपली ओळख लपवून राहत होते. शहरात बांग्लादेशींनी घुसखोरी केल्याची माहिती नाशिक ATS पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने नगर पोलिसांच्या मदतीने खंडाळा येथील क्रेशरवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले आहे. रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार या प्रकरणी पोलिसांनी मोहीनूद्दीन नाजीम शेख, […]
Sharad Pawar : कांदा उत्पादकाला न्याय मिळेल, असे निर्णय राज्याकर्त्यांकडून घेतले जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पुण्यातील पुरंदरमधील आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांबद्दल भाष्य केलं आहे. मुंबईतल्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगोचं अनावरण अन् त्यामध्ये काय असणार? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं शरद […]
Ahmednagar News : राज्यात सध्या कांदा निर्यात शुल्काच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. एकीकडे निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतर कांदा उत्पादकांमधून संतापाची लाट उसळताच शेतकऱ्यांचा दोन लाख टन कांदा खरेदी करण्यात निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावरुनही केंद्र सरकारवर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अशातच आता अहमदनगरमधील पारनेरमध्ये कांद्याचे भाव पाडल्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन […]
vijay wadettiwar : ‘आस्मान में गिरा अन् खजूर में लटका’ असंच कांदा उत्पादकांना लटकवलं असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर बोट ठेवत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. “होकायंत्राने इशारा दिलाय, लवकरच जयंत पाटील आपल्यात;” […]
Vijay Wadettiwar : अजित पवार यांना सोबत घेतल्याचा भाजपला काहीच फायदा होणार नसल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर आता विजय वडेट्टीवारांनीही अजित पवार गटाविषयी थेट भाष्य केलं आहे. Explainer : चांद्रयान 3 चौदा दिवसांनंतर पृथ्वीवर परतणार? सामान्यांच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर विजय वडेट्टीवार म्हणाले, […]
Bjp Leader Sana Khan Murder : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हत्या प्रकरणात मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांनी चौकशीत मोठा दावा केला आहे. संजय शर्मा यांना काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, पण काही कारणास्तव ते चौकशीसाठी उपस्थित राहु शकलेले नाही. गुरुवारी ते मानकापूर पोलिसांसमोर हजर झाले असून […]
Hasan Musrif Vs Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ‘साहेबांचा संदेश’ कार्यक्रमांतर्गत राज्यभर दौरा करीत आहेत. कोल्हापुरातून त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेनंतर आता हसन मुश्रीफांनीही आक्रमक पवित्रा घेत रोहित पवारांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. कधी विषबाधा, कोण […]
नवी मुंबईमध्ये इमारती कोसळून अनेकांचा बळी जात असल्याच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. नेरुळमधील सारसोळे गावातली तीन मजली कोसळून 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटेनत 7 जण जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. Zika virus : मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट […]
चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर भारताने पहिलं पाऊल टाकलं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान -3 चं सॉफ्ट लॅंडिंग झालं आहे. चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावर लॅंडिग झाल्यानंतर चंद्रावरील काही फोटोही मिशन कंट्रोलला प्राप्त झाले असून आता पुढे चांद्रयानाची मोहिम कशी असणार आहे? चंद्रावर हे चांद्रयान काय शोधणार? याबद्दल सविस्तरपणे पाहुयात.. Chandrayaan 3 Landing […]