अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
भंडारा शहरातील बसस्थानक परिसरात एका लॉजवर प्रेयसीसोबत रात्र काढणाऱ्या प्रियकराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली असून लॉजच्या रुममध्ये शक्तीवर्धक गोळ्या आढळून आल्याने रोमान्सच्या अतिडोसमुळेच प्रियकराचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. Letsupp Special : शरद पवारांचा ‘अशोक […]
Maharashtra Fourth Women Policy : राज्यात महिलांचं चौथं धोरण आणणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, सह्याद्री अतिगृहावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. थायलंडचे माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा 15 वर्षांनंतर मायदेशी परतले अजित पवार म्हणाले, राज्यात पहिलं महिला धोरण 1994 साली आलं होतं. त्यानंतर 2001 […]
2018 साली गुंतवणूकदार आणि बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी.एस. कुलकर्णी यांची तब्बल पाच वर्षानंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांच्यावर 2018 साली बॅंक आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. अखेर पाच वर्षांनंतर कुलकर्णी जामिनावर बाहेर आले आहेत. डी.एस. कुलकर्णी यांच्यावर गुंतवणूकदाराचं 800 कोटी आणि बॅंकेंचं […]
Mla Rohit Pawar Vs Cm Eknath Shinde : कांदा खरेदीबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर(Sharad Pawar) खोचक टीका केल्याचं दिसून आलं. शरद पवार(Sharad Pawar) 10 वर्ष कृषिमंत्री पण त्यांच्या काळात असा निर्णय झाला नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. शिंदेंच्या टीकेवर बोट ठेवत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जळजळीत […]
Ramdas Athavle : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये रिपाईला मंत्रिपद द्या, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा केली आहे. दरम्यान, राज्यात आधी एकनाथ शिंदेंचं बंड झालं त्यानंतर अजित पवार सत्तेत आले, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिपदे मिळाली, पण शिवसेना-भाजपचे नेते वेटिंगवर आहेत, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईलाही मंत्रिपद द्यावं, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. Letsupp Special […]
नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत मध्यान्ह भोजनातील शोलय पोषण आहारातील खिचडीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर काही सामाजिक संघटना व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज शाळेत जात मुख्याध्यापकांना याचा जाब विचारला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी […]
Onion Price Crisis : शरद पवारही 10 वर्ष कृषिमंत्री राहिले पण त्यांच्या काळात असा निर्णय घेण्यात आला नसल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. दरम्यान, कांदा निर्यात शुल्कावरुन गोंधळ सुरु असतानाच आता केंद्राने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या निर्णयाचं स्वागत केलं […]
कांदा खरेदीचा आजचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, नाफेडच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. […]
Chagan Bhujbal : ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याचं समोर आलं आहे. अज्ञात इसमाकडून भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात भुजबळांनी नाशिक पोलिस आयुक्तांकडे माहिती दिली असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. Uddhav Thackery : वॉशिंग मशीन ऐवजी लढवय्यांच्या सेनेत […]
आदिवासी मंत्री विजयकुमार गावितांच्या(Vijaykumar Gavit) अजब दाव्यावर आता भाजपचे आमदार नितेश राणेंनीही(Nitesh Rane) टोलेबाजी केली आहे. नियमित मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्या रॉयसारखे सुंदर होणार असतील तर माझे डोळे सुंदर व्हायला हवे होते, आम्ही कोकणातले लोकं तर रोजच मासे खातो, मग कोकणातल्या सर्वांचेच डोळे सुंदर झाले पाहिजे, अशी टोलेबाजी राणे यांनी केली. मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रॉयसारखे […]