Kokan Railway : गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival) चाकरमानी कोकणवासियांनी (Kokan) आपला मोर्चा कोकणाकडे वळविला होता. मात्र, आता गणेशोत्सव पार पडलायं. त्यानंतर पुन्हा मुंबईकडे (Mumbai) परतण्याच्या तयारीत असलेल्या कोकणासियांचा रेल्वे गाड्या अचानक रद्द झाल्याने खोळंबा झाला आहे. अनेक प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक! पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या गेटवरच पकडले 2 कोटींचे ड्रग्ज कोकण रेल्वे मार्गावरील पनवेल […]
मुंबईत घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हाफिज सईदचा(Hafiz Saeed) निकटवर्तीय साथीदार मुफ्ती कैसर फारुखची(Mufti Kesar Farukh) हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील एका धार्मिक स्थळाजवळ अज्ञात व्यक्तीने फारुखवर गोळ्या झाडल्या आहेत. एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे. Wanted terr0rist Qaiser Farooq is kiIIed by "unknown" people. Watch the video to feel good & have […]
Ajit Pawar News : देशात आज पंतप्रधान मोदींच्या(Narendra Modi) नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. महाराष्ट्रातील अनेक भागांत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या बारामती मतदारसंघात विद्यार्थ्यांसह नेते, विविध क्षेत्रातील नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवला. याचवेळी एका महिलेने दादा इथं कचऱ्याची गाडीच येत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर अजित पवार(Ajit Pawar)यांनीही महिलेला मिश्किल […]
Moon Misson Isro & Jaxa : भारतासोबत आता जपानही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. इस्त्रो(Isro) आणि जपानच्या जाक्सा(JAXA) संस्थेमध्ये 2019 साली चंद्राची मोहिम आखण्यात आली होती. त्यानूसार जपानची जाक्सा(JAXA) संस्था इस्त्रोच्या मदतीने चंद्रावर रोव्हर पाठवण्यासाठी एका रोव्हरची निर्मिती करीत आहे. या मोहिमेत भारत लॅंडर करणार असून JAXA लॉंचिगचं काम करणार आहे. त्यामुळे आथा भारतासोबत जपानही […]
Maharashtra Rain Updates : राज्यात आता सर्वदूर परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील तीन दिवस धो-धो पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Ujjain Rape Case : तिने मदतीसाठी याचना करुनही मदत […]
OBC Reservation : इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याची ग्वाहीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिली आहे. दरम्यान, आज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी नेते आणि राज्य सरकारची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीसाठी ओबीसी नेत्यांनी सरकारने आमंत्रित केलं होतं. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शिवाजी पार्कवर दसऱ्याला आवाज […]
Prakash Ambedkar : “दिवाळीनंतर देशात कत्तल की रात होणार” असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रेसमध्ये वंचित बहुजन आघाडीही उतरणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या या विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या विधानाचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीयं. मोठी बातमी! महिला […]
Sachin Vaze : सचिन वाझे(Sachin Vaze) याला खंडणी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील नामंकित व्यापाऱ्याने सचिन वाझे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणीदरम्यान सचिन वाझेला 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. शिवाजी पार्कवर दसऱ्याला आवाज कोणाचा? महिन्याभरापूर्वीच दोन्ही गटाकडून अर्ज, प्रशासनासमोर पेच एका व्यापाऱ्याने खंडणी मागितल्याचा आरोप सचिन वाझेवर केला. विमल […]
Mla Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या प्लांटवर कारवाई करण्यास उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदुषण विभागाकडून(MPCB) बारामती अॅग्रोच्या(Baramati Agro) दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणी आता रोहित पवारांनी(Rohit Pawar) दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर पवार यांनी न्यायालयाचे आभार मानत सत्ताधाऱ्यांनी इशाराच दिला […]
Ajit Pawar Chhagan Bhujbal dispute : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सरकार आणि ओबीसी संघटनांच्या नेत्यांमध्ये आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान ओबीसीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली […]