Dono Movie : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या राजवीर देओल(Rajveer Deol) आणि पलोमाच्या(Palloma) जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘दोनो’ चित्रपटातील खम्मा घनी हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये राजवीर देओल आणि पलोमाची जोडी दिसून येत आहे. जयपूरमध्ये हे गाणं प्रदर्शित झालं असून गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत लाभलं आहे. राजवीर आणि पलोमाचं […]
Jagun Ghe Jara Movie : लालबागच्या राजाचं दर्शन घेत स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित “जगून घे जरा” चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेवर आधारित जगून घे जरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी दिली आहे. Boys 4 Title Song : अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या अन् कबीरचं गायन क्षेत्रातही […]
Boys 4 Title Song : बॉईज 4 मधील टायटल सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. एका आयोजित कार्यक्रमादरम्यान हे टायटल सॉन्ग प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रत्येकाला हे सॉन्ग थिरकायला लावणारंच असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे रॅप सॉन्ग अवधूत गुप्तेसह प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि पार्थ भालेराव यांनी गायले आहे. त्यामुळे या गाण्याच्या निमित्ताने […]
Vijay Wadettivar : राज्य सरकारला गुजराती लोकांची हुजरेगिरीच करायची, या शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईत एका मराठी दाम्पत्याला घर नाकारल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी महिलेने फेसबुकद्वारे लाईव्ह करीत आपल्या व्यथा मांडल्या. राज्यात मराठी माणसाला घरे नाकारत असल्याचा दावा या महिलेने केला होता. या प्रकारावरुन विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) […]
Prafulla Patel On Sharad Pawar : संसदेत अनेकदा महिला आरक्षण विधेयक आणलं गेलं पण ते यशस्वी झालं नसल्याची टीका अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी केली आहे. दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हँगिग गार्डन […]
एका मराठी दाम्पत्याला मुंबईतील मुलुंड भागात असलेल्या शिवसदन इमारतीच्या सचिवांनी घर नाकारल्याचं समोर आलं आहे. या सोसायटीमध्ये मराठी माणसं अलाऊड नसल्याचं सांगण्यात आल्याचा दावा महिलेने केला आहे. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा पसरत असून व्हिडिओच्या माध्यमातून सदरील महिलेने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांवरही ताशेरे ओढल्याचं दिसून आलं आहे. तृप्ती देऊळगावर नामक महिला मुलुंड भागात घर पाहण्यासाठी […]
Ujjain Rape Case : भाजपशासित मध्यप्रदेश राज्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पीडित 12 वर्षीय मुलगी रक्ताने माखलेल्या अर्धनग्न अवस्थेत भटकत होती, मात्र तिची मदत करण्यास कोणी पुढं आलं नाही. याउलट तिचा अशा अवस्थेतला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर […]
Bachchu Kadu : शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडू, असा धमकीवजा इशाराच प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज भंडाऱ्यात गदर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या छोटेखानी सभेत कडू बोलत होते. NCP : आता युतीत ताकद दाखवावीच लागेल नाहीतर.. पटेलांनीही दिले तयारीचे संकेत बच्चू […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणकर्ते मनोज जरांगे(Manoj Jarange) मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला 100 एकर जागेत जाहीर सभा घेणार आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी गावात ही सभा पार पडणार असून त्यासाठी मनोज जरांगेंकडून(Manoj Jarange) जागेची पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमरण उपोषण सोडलं तरीही मनोज जरांगे यांचं साखळी उपोषण अद्यापही सुरुच आहे. […]
Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनण्याचचा प्रयत्न करु नका, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांना खास शैलीत टोमणा मारला आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, असा सल्लाचं बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) […]