- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
भिंगार कॅन्टोन्मेंटचा महापालिकेत समावेश? सुजय विखे हिवाळी अधिवेशनात म्हणाले…
Ahmednagar News : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा (Bhingar Cantonment Board) समावेश अहमदनगर महानगरपालिकेत व्हावा याबाबतची मागणी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. भिंगारमधील नागरिकांना मोठ्या समस्येने सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून भिंगारकरांची मागणी आहे की अहमदनगर महापालिकेत भिंगारचा समावेश करावा. याबाबत संरक्षणमंत्री यांच्याशी चर्चा देखील करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या […]
-
राजळेंना शह देण्यासाठी ढाकणे झाले अॅक्टिव्ह; रस्त्याच्या कामावरून आरोप-प्रत्यारोप
Pratap Dhadkne Vs Monika Rajle : आगामी काळात विधानसभा निवडणुका या होणार आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने आता सायलेंट मोडवर असलेले नेतेमंडळी देखील आता अॅक्टिव्ह होऊ लागले आहे. यातच शेवगाव पाथर्डी मतदार संघात सध्या भाजपच्या मोनिका राजळे (Monika Rajale) या विद्यमान आमदार आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत राजळे यांना शह देण्यासाठी आता शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस […]
-
Ind Vs Eng : पहिल्या T-20 सामन्यात भारताचा पराभव; ब्रिटीश महिलांनी 38 धावांनी नमवलं
Ind Vs Eng : भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (India Vs England) पहिला सामना आज वानखेडेवर खेळला गेला. T20 सामन्यात ब्रिटीश महिलांना भारतीय महिलांना नमवलं आहे. इंग्लंडने भारताचा 38 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 159 धावा करू […]
-
रश्मिकानंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ; प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन
Ratan Tata : मागील काही दिवसांपासून देशातील दिग्गज नेते, अभिनेत्रींसह उद्योजकांचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं समोर येत आहे. याआधी दाक्षिणात्या अभिनेत्री रश्मिका मंदाना नंतर कतरिना कैफ आणि आता उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल होतोयं. व्हिडिओच्या माध्यमातून रतन टाटा आपल्या प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन करीत असल्याचं दिसून येत आहे. विरोधक […]
-
सारा तेंडूलकर-शुभमन गिलचं ब्रेकअप? गिल अभिनेत्रीसोबत लंडन दौऱ्यावर, नेमकं खर काय?
Avneet Kaur: भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनशिबद्दलच्या बातम्या सतत चर्चेत असतात. मात्र, आजतागायत दोघांनीही समोर येऊन आपल्या नात्याबद्दल स्पष्ट केलेलं नाही. आता पुन्हा एकदा शुभमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आलायं. सध्या शुभमन गिल अभिनेत्री अवनीत कौरसोबत लंडनला भेट देत आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. शुभमन गिल आणि सारा […]
-
विरोधक तीन राज्यांसारखेच पत्रकार परिषदेतही झोपले; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
Devendra Fadnvis : देशातील पाच राज्यांच्या नूकत्याच निवडणुका पार पडल्या. या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. पाचपैकी तीन राज्यांत भाजपने मुसंडी मारल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदनच सुरु झाल्याची परिस्थिती आहे. अशातच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) विरोधकांवर घणाघाताचं सत्रच सुरु केल्याचं पाहायला मिळालं. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून ते बोलत […]
-
‘लोकसभेतही विरोधकांचं पानिपत’; ‘लोकसभा बॅलेटवर’ म्हणणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
Devendra Fadnvis On Udhav Thackeay : देशातील पाच राज्यांच्या निवडणुका नूकत्याच पार पडल्या. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर पराभवाचं खापर फोडण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पेटलं आहे. अशातच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) लोकसभा […]
-
‘आता पोट वाढलं तर मी काय करु’; अजितदादांचा आव्हाडांना प्रतिसवाल
Ajit Pawar On Jitendra Awhad : आता पोट वाढलं तर मी काय करु, पण ते नूसतचं वाढलंय कोणता महिना गेलेला नसल्याचं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना दिलं आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून अजित […]
-
डेडलाईन विधानावर जरांगेंचा युटर्न; म्हणाले, ‘बदलण्याचा प्रश्नच..,’
Manaoj Jarange Patil : मराठा आरक्षाच्या मुद्द्यावरुन राज्यात वादंग पेटलेलं आहे. आत्तापर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने उपोषणे मोर्चे काढण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manaoj Jarange Patil) यांचं उपोषण सुरु असतानाच बीडमध्ये जाळपोळच्या घटना घडून आल्या. त्यानंतर राज्य सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत […]
-
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फडणवीसांची जोरदार बॅटिंग; विरोधकांची घेतली शिकवणी
Dcm Devendra Fadnvis : अधिवेशनात विरोधकांसाठी पान सुपारी ठेवली तरच ते येणार असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnvis) यांनी केली आहे. दरम्यान, उद्यापासून विधीमंडळाच हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनातील चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं पत्र विरोधकांकडून देण्यात आलं आहे. त्यानंतर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फडणवीसांनी जोरदार बॅटिंग केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांची शिकवणीच […]








