Ncp Crisis : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटांत संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगासमोर आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी शरद पवार आणि अजित पवार गटाने आपली भूमिका मांडली आहे. सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच असल्याचा दावा […]
Ahmednagar : घरातल्या वृद्ध व्यक्तीचं सुतक फेडणं एका कुटुंबासाठी जीवघेणंच ठरल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. एकाच कुटुबांतीली बहीणीसह दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. बहीणीसह दोन्ही भावं घरातल्या व्यक्तीचं सुतक फेडण्यासाठी आईसोबत आंतरवली फाटा इथल्या पाझर तलावावर गेले होते. यावेळी ही घटना घडलीयं. Mahatransco Recruitment : इंजिनिअर्संसाठी खुशखबर! राज्य विद्युत पारेषण कंपनीत बंपर भरती, ‘या’ […]
Shalini Thackeray Vs Sushma Andhare : राज्यात नूकताच गणेशोत्सव पार पडला. गणेशोत्सवादरम्यान मिरवणुकीत लावण्यात आलेल्या डीजे, लेझर लाईटच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ताशेरे ओढले होते. यासंदर्भात राज ठाकरे यांनी सोशल मीडीयावर पोस्टही शेअर केली होती. त्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. या मुद्द्यावरुन […]
Yashomati Thakur : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसली असून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्योराप सुरु करण्यात आले आहेत. अशातच आता भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो टाकत राहुल गांधींना(Rahul Gandhi) रावण रुपात दाखवण्यात आलं. त्यावरुन काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी भाजपला चांगलचं धारेवर धरलं आहे. नथुराम गोडसे आणि भाजपचा […]
Hasan Musrif Vs Ashok Chavan : नांदेडच्या मृत्यू तांडवाला अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हणत वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर लोटून दिलं असल्याची जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, नांदेडच्या मृत्यू तांडवानंतर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पेटल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योरापाचे सत्र सुरु असतानाच आता हसन मुश्रीफ यांनी […]
Ncp Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार(Sharad Pawar) आणि अजित पवार गटांत(Ajit Pawar) जोरदार संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरु असतानाच आता शरद पवार गटाने मोठा डाव टाकला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी अजित पवार गटाला थेट सर्वाच्च […]
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये संबंध बिघडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. भारताने राजदूतांची हकालपट्टी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता भारताने कॅनडाला आपले राजदूत कमी करण्यासाठीचा वेळी दिला होता. त्यानंतर आता कॅनडाने भारतात काम करणाऱ्या राजदूतांची सिंगापूरला रवानगी केली आहे. एका वृत्तसंस्थेने हे […]
Narayan Rane Vs Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं(Udhav Thackeray) नाव घेतल्यावर मला जेवत नाही, या कडू शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhavh Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं […]
Prakash Ambedkar News : राज्यात सध्या कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कंत्राटी कामगारांना आम्ही पर्मनंट करणार असल्याची घोषणाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, आम्हाला सत्ता द्या […]
Manoj Jarange : वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ, पण माझ्या समाजाशी प्रामाणिक राहणार असल्याचं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे(Manoj Jarange) सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी आज धाराशिवमधील कळंबमध्ये माध्यमांशी संवाद साधला. अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर… […]