Supriya Sule On Devendra Fadnvis : राज्यात सध्या कंत्राटी भरतीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलचं घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेण्याचं जाहीर केल्यानंतर विरोधकांवर टीकेची तोफ डागली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त […]
राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपमधील काही नेत्यांची घुसमट होत असल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंची सध्या घुसमट होत असल्याचं बोललं येत आहे. त्यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे. पंकजा मुंडे बहुजनांच्या नेत्या त्यांनी बहुजनांसाठी वेगळा पक्ष काढावा, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला […]
Sanjay Gaikwad On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना Z+ सुरक्षा नाकारली म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता, असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) यांनी केला आहे. सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता संजय गायकवाडांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडून गेली आहे. […]
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा तुम्ही पैशांची फसवणूक झाल्याचं ऐकलं असेलच मात्र, एका पोलिस उपनिरीक्षकाला चक्क ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचं बक्षीस लागलं आहे. मागील अनेक दिवसांपासून हा पोलिस उपनिरीक्षक ऑनलाईन गेमिंग खेळत होता, मात्र अचानक त्याला दीड कोटींचं बक्षीस मिळाल्याने त्याचा आनंद बहरुन आला आहे. सत्तेत येण्यापूर्वीच शरद पवार गटातील दिग्गज नेते मंत्रिमंडळात; अजेंडाही […]
Supriya Sule On Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच नागपुरात गुन्हेगारी वाढत असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली पुढे बोलताना […]
राज्यात सध्या आगामी निवडणुकांचे वेध लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायाला मिळत आहे. निवडणुक अद्याप झालीही नाही तोवरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजेंडा ठरवण्यात आला आहे. सत्ता येण्याआधीच शरद पवार गटातील कोणते नेते मंत्रिमंडळात असणार आहेत? याचे संकेतच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर जयंत पाटील, अनिल देशमुख, […]
Supriya Sule : एकेकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत आल्यास भूंकप होईल असं वाटायचं पण आताचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवायला दिल्लीला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली सुळे म्हणाल्या, एका […]
Mla Disqualification : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा निर्णय विधी मंडळाच्या अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर आता सर्वांचंच लक्ष या सुनावणीकडे लागून राहिलं आहे. अशातच आता विधी मंडळात ही सुनावणी येत्या 13 तारखेला पार पडणार होती, मात्र, अचानक एक दिवस म्हणजे 12 तारखेला सुनावणी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) घेतला आहे. यावरुन मला सुनावणीमध्ये दिरंगाई करायची नाही […]
नूकतंच कोकण मराठी साहित्य परिषदेचं वाड्•मयीन आणि वाड्•मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. मागील वर्षीचा कांदबरी विभागातील ‘र. वा. दिघे स्मृती पुरस्कार’ अशोक समेळ लिखित ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या महाकादंबरीस जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद समितीचे प्रमुख अशोक ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे […]