अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
Chandrayaan 3 : जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या चांद्रयान-3 चं चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅंडिग झालं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चं दक्षिण ध्रुवावर लॅंडिग झालं असून दक्षिण ध्रुवावर चांद्रयान लॅंड करणारा भारत पहिला वाहिला देश ठरला आहे. त्यामुळे भारतीयांसाठी मान उंचावणारी बाब आहे. Chandrayaan-3 Mission:Updates: The communication link is established between the […]
Chandrayaan 3 Landing : जगभरातील सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-3 अखेर चंद्रावर सुरक्षित पोहचलं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी चंद्रावर चांद्रयान-3 यशस्वीपणे लॅंडिंग झालं आहे. यासंदर्भात इस्त्रोकडून घोषणा करण्यात आली असून भारतीयांची मान उंचावणारी ही बाब आहे. इस्त्रोच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे, अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul […]
जगभराचं लक्ष वेधून घेतलेल्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं सॉफ्ट लॅंडिग केलं आहे. चांद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडिंग करताच भारताचा तिंरंगा झेंडा फडकावत हा ध्रुव आता आमचाच असल्याचं जगाला दाखवून दिलं आहे. त्यामुळे भारताला जगभरातून सलाम करण्यात येत आहेत. चांद्रयान चंद्रावर लॅंडिंग होताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश असल्याचं चांद्रयान -3 मोहिमेचे […]
Chandrayaan 3 Landing : जगभरातील सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-3 अखेर चंद्रावर सुरक्षित पोहचलं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर चांद्रयान-3 यशस्वीपणे लॅंडिंग झालं आहे. यासंदर्भात इस्त्रोकडून घोषणा करण्यात आली असून भारतीयांची मान उंचावणारी ही बाब आहे. चांद्रयान-2 च्या अपयशानंतर आता चांद्रयान-3 मोहिम इस्त्रोकडून आखण्यात आली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर या चांद्रयानाचं सॉफ्ट लॅंडिंग […]
Chandrayaan 3 Landing : सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या इस्त्रोच्या चांद्रयान -3 चंद्रावर लॅंडिंग करणार आहे. चांद्रयान -3 च्या यशस्वी लॅंडिंगसाठी देशभरासह जगभरातून अनेक नागरिकांकडून देवाकडे प्रार्थना केली जात आहे. अशातच आता फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोनेही भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या असून यासंदर्भातील झोमॅटोकडून ट्विट करण्यात आलं आहे. dear @isro, all the best for Chandrayaan […]
मागील वर्षी राज्यात राजकीय सत्ता नाट्य घडलं. या सत्तानाट्यात सर्वाधिक मुद्दा गाजला तो अपात्र आमदारांचं प्रकरण. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर सत्तासंघर्षाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयात हा वाद मिटेल? असं वाटत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. अखेर आता या प्रकरणात हालचाली […]
Mla Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर कंबर कसून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं आहे. अजित पवारांसह समर्थकांनी घेतलेल्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी अजित पवार गटावर फारसं भाष्य केलेलं दिसत नाही. याउलट ते पक्षाच्या उभारणीसाठी जिल्ह्या-जिल्ह्यांत दौरे करुन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. अशातच आता शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय? अजित […]
Onion Price Crisis : मी कृषीमंत्री होतो पण कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावलं नसल्याचं सणसणीत प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कांदा खरेदी करण्याचा निर्णय़ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर निशाणा साधत खोचक टीका केली होती. त्यानंतर आता शरद पवारांनीही जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. कांद्यावरील निर्यात […]
अखेर कोल्हापूर महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले आहेत. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूरच्या आयक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज त्यांचा बदली आदेश जारी झाली. दरम्यान के. मुंजलक्ष्मी यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री अजिद पवार शब्दाचे पक्के असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. Lok Sabha Elections ; ‘आघाडीचा बसपाला नेहमीच तोटाच’, मायावतींनी दिला स्वबळाचा नारा अडीच महिन्यांपूर्वी […]
Dcm Ajit Pawar : कांदा उत्पादकांसह केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर दोन लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपयांनी खरेदीचा निर्णय़ घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच आत्तापर्यंत इतक्या तातडीने कधीच कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात न आल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. Ahmednagar Crime : नगर शहरातही […]