अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
यंदाच्या वर्ल्डकप २०२३चे यजमानपद भारताला मिळाले असून त्याची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून होणार आहे. त्याआधी ४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा आयोजित केला जाऊ शकतो.या रंगतदार कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स भाग घेऊ शकतात. त्या दिवशी सर्व १० संघांचे कर्णधारही तेथे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी, स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि गेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत […]
जगभरातल्या विमानं आकाशात प्रवास करीत असतात. या विमानांचा एअर ट्रॅफिकपासून बचाव करण्यासाठी एअर ट्रॅफिकचं कंट्रोल असतं. या विमानांचा अपघात होऊ नये म्हणून एअर ट्रॅफिक महत्वाची भूमिका बजावतं. अशातच शुक्रवारी आकाशात मोठी दुर्घटना टळल्याचं दिसून आलं. नेपाळ एअरलाईन्सचं एअरबस A-320 विमान आणि एअर इंडियाच्या विमानांमध्ये टक्कर होण्यापासून थोडक्यात बचावलं आहे. आकाशाच्या मध्यभागी विमानांचा अपघातापासून बचाव करण्यासाठी […]
Foreign investment : यंदाच्या अर्थिक वर्षात 1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक करण्यात आलेल्या महाराष्ट्राने आता पहिल्या तिमाहीतही इतर राज्यांना मागे टाकलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण 36, 634 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक खेचून महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. डीपीआयआयटीने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. विदेशी गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राला पसंती दिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री […]
दहावी-बारावीच्या परिक्षांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महामंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परिक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यानूसार दहावी-बारावीच्या परिक्षा 21 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान होणार आहेत. राज्य मंंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन माहिती दिली आहे. Uttarakhand : …म्हणून ‘हे’ मंदीर वर्षातून एकदाच रक्षाबंधनच्या दिवशीच उघडते राज्य मंडळाने जाहीर केलेल्या […]
तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर इम्रान खान तीन वर्ष कारावासाची शिक्षा भोगत आहेत. पंजाब प्रांतातील जेलमध्ये मिळत असलेल्या सुविधांवर इम्रान यांनी समाधान व्यक्त केलं आहे. खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर पत्नी बुशरा बीबी यांनी सर्वोच्च न्यायालयाला इम्रानच्या ढासळत्या प्रकृतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली. त्यानंतर पंजाबच्या गृहसचिवाकडून त्यांना सुविधा […]
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी युवराज नानासाहेब गलांडेसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. Gadar 2 पोहचला 500 कोटींजवळ; तिसऱ्या विकेंडलाही बंपर कमाई करत […]
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील मृणाल गांजाळे यांच्यासह देशातील 50 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मृणाल गांजाळे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे इथल्या जिल्हा परिषदेत शाळेतल्या शिक्षिका आहेत. ‘पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण..,’;ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष बांगरांना घेरलं मृणाल गांजाळे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन […]
अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरुन तरुणांना झाडाला उलटं टांगून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीयं. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळत असून या प्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) सरकारला थेट इशाराच दिला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचं तापमान […]
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई -गोवा महामार्गाचं काम रखडल्याची परिस्थिती आहे. या महामार्गासाठी आत्तापर्यंत 15 हजार कोटी रुपये खर्च करुनही अद्याप महामार्ग पूर्णत्वास न आल्याने या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेनंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी छोटेखानी सभा घेत हा महामार्ग का होत नाही? याबद्दल समजावूनच सांगितलं आहे. पोलिस दिसताच […]
विरोधकांना अजितदादांच्या द्वेषाची काविळ झालीयं, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे(Sunil Tatkare) यांनी विरोधकांवर केलीयं. दरम्यान, शरद पवारांच्या स्वाभिमान सभा बीडमध्ये पार पडल्यानंतर त्याचं धर्तीवर आज अजित पवार गटाची सभा पार पडली. यावेळी बोलताना सुनिल तटकरेंची विरोधकांवर निशाणा साधला आहे. Eknath Shinde : तिघांचे वाद लवकरच बाहेर येणार; नाथाभाऊंचा दाव्याने खळबळ! सुनिल […]