Devendra Fadnvis speak on maratha reservation : राज्यातील जातीय सामाजिक सलोखा राखणं ही समाजाची आणि राजकीय नेत्यांची जबाबदारी असल्याचं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये रान पेटलं आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी मराठा आणि ओबीसी समाजबांधवांसह राजकीय नेत्यांना आवाहन केलं आहे. ‘सत्तेसाठी पैसा अन् […]
Vijay Wadettivar On Maratha Reservation : सरकारच्या चार पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नसल्याचं विरोधा पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वादंग पेटलं आहे. त्यावर बोलताना वडेट्टीवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांवर टीका करणं अंगलट येणार? नामदेव जाधव यांच्याविरोधात […]
Cm Eknath Shinde On Air Quality : राज्यातलं प्रदुषण रोखण्यासाठी जे लागेल ते करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज्यातील प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. या आढाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘सत्तेसाठी पैसा अन् पैशांसाठी सत्ता..,’; प्रियंका गांधींच्या टोलेबाजीवर बावनकुळेंचं उत्तर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, […]
Chandrashekhar Bawankule News : सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता ही कॉंग्रेसची भूमिका राहिली, असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांना सुनावलं आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांधींनी थेट मोदींवर टीका केली. या टीकेवरुन बावनकुळेंनी प्रियंका गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतून बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला […]
Chhatrapati Sambhaji Nagar : देशात सध्या हिंदु-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना घडत असतानाच अहमदनगरच्या मुस्लिम कुटुंबाने हिंदु धर्मात प्रवेश केल्याचं समोर आलं आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांचा(Bageshwar Baba) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) तीन दिवसीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जमीर शेख यांच्यासह कुटुंबियांनी हिंदु धर्मात प्रवेश केला आहे, खुद्द बागेश्वर बाबांच्या हस्ते […]
Urfi Javed : पोलिसांच्या गणवेशाचा गैरवापर करुन रिल्स बनवणं अभिनेत्री उर्फी जावेदला(Urfi Javed) चांगलच भोवलं आहे. पोलिसांची बदनामी होईल या उद्देशाने उर्फीसह इतर दोन महिलांनी रिल्स व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांची बदनामी होत असल्याचं दिसून आल्याने उर्फीसह अन्य दोन महिला आणि एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक […]
Govardhan Sharma : भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी कर्करोगाने त्यांचं निधन झालं आहे. आमदार गोवर्धन शर्मा अकोला मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. माझे परममित्र आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झालोय. लोकांत रमणारा खरा लोकप्रतिनिधी…नगरसेवक, आमदार, मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारा […]
उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण नव्हतं, माहिती घेऊन बोला जरा, या शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना सुनावलं आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण काल सुटलं. यावेळी उद्धव ठाकरे देहरादूनला मौजमजा करायला गेले असल्याची टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यावर बोलताना […]
Nilesh Rane On Udhav Thackeray : मराठा आरक्षणासंदर्भातील उपोषण सुटण्याआधीच उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) कुटुंबियांसोबत देहरादूनला मौजमजा करायला जात असल्याची टीका भाजपचे आमदार नितेश राणे(Nilesh Rane) यांनी केली आहे. दरम्यान, काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेलं मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं. यावेळी उद्धव ठाकरे राज्यात नव्हते. यावरुन नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. Bacchu Kadu : ‘आता […]
Cm Eknath Shinde : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घेण्यात आलेली सभा शेतकऱ्यांच्या शेतात घेण्यात आली होती. सभेदरम्यान मराठा बांधवांची मोठी गर्दी जमली होती. सभेमुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) धावले आहेत. नुकसानग्रस्त 441 शेतकऱ्यांसाठी 32 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक […]