Uday Samant On Anil Parab : रत्नागिरीत पुर आला तेव्हा तत्कालीन पालकमंत्री पळून जात होते, असा आरोप मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माजी मंत्री अनिल परबांवर(Anil Parab) केला आहे. चिपळूणमधील आयोजित कार्यक्रमात उदय सामंतांनी हा आरोप केला आहे. या आरोपामुळे आता पुन्हा एकदा रत्नागिरीच्या राजकारणात खळबळ उडालीयं. Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर […]
Delhi Pollution : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह देशभरात प्रदुषणाचं सावट(Delhi Pollution) आहे. हवा दुषित झाल्याने राजधानी दिल्लीत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्लीत वाहनांना बंदीसह शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. एवढचं नाही तर लाकूड जाळण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत दिल्लीकरांना आत ग्रेप – 4 च्या निर्बंधांना सामोरं जावं लागणार आहे. दिल्लीत वाढत्या प्रदुषणाच्या […]
Ashok Chavan On Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकीकडे राज्य सरकारकडून माजी न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना करण्यात आली तर दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून सरकारला वेठीस धरण्यात येत असल्याची परिस्थिती आहे. अशातच बिहार विधानसभेत आता आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करण्यासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनीही(Ashok […]
Mallikarjun KHarge On BJP : आमच्या एका उमेदवारासमोर भाजपचे तीन उमेदवार निवडणुकीत उभे आहेत, ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय, असं म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun KHarge) यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. छत्तीसगडमधील प्रचारसभेतून ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत भाजपवर निशाणा साधला. साहेबांसोबत भोजन करून अजितदादा अमित शाहांना भेटले… भाजपवाल्यांचे कन्फ्युजन झाले […]
Dcm Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडल्याचे पाहायला मिळालं. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार,(Ajit Pawar) खासदार सुप्रिया सुळे एकत्र आल्याचं दिसून आलं. अजितदादा काही दिवसांपासून आजारी असल्याचं कारण देत होते, त्यानंतर अचानक पवार फॅमिली एकत्र आलीयं. त्यानंतर दादांनी लगेचच दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित […]
Manoj Jarange Patil : ओबीसीतून मराठा समाजाला काही कमी मिळणार नसल्याचं प्रत्युत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) दिलं आहे. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आता जरांगे पाटलांनी फडणवीसांना चपराक दिली आहे. Maratha Reservation : ‘जरांगेंमुळं […]
Tanaji Sawant News : सारखं कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. तानाजी सावंतांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही पुढे असल्याचं बोलले आहेत. आपण मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही, नो डिस्कस, करायचे म्हणजे करायचे, मी सांगेल तेच करायचे अशा त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गृहखात्याची अवस्था कोणीही […]
Devendra Fadnvis on Maratha Reservation : मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास फार लाभ होणार नसल्याचं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी केलं आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, या मागणीवर मराठा बांधव ठाम आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर हे मोठं […]
Manoj Jarange On Vijay Wadettivar : मराठ्यांचे मुडदे पाडायला तुम्हीच जबाबदार असल्याचा घणाघात आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(manoj jarange patil) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर(Vijay Wadettivar) केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची परिस्थिती असताना विजय वडेट्टीवारांनी मराठा आरक्षणावर आरक्षण शक्य नसल्याचं भाष्य केलं होतं. त्यावरुन मनोज जरांगे पाटील […]
Supriya Sule : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु असतानाच एक मोठी घडोमोड समोर आलीयं. पुण्यातील बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), शरद पवार(Sharad Pawar), सुप्रिया सुळे(Supriya Sule) एकत्र जमले आहेत. या भेटीची मोठी चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी(Supriya Sule) भेटीमागचं कारणही सांगून टाकलं आहे. दीवाळीनिमित्त दरवर्षी […]