Sambhajiraje Chatrapati On Chagan Bhujbal : ओबीसी मेळाव्यातलं छगन भुजबळांचं भाषण खालच्या पातळीचं, मराठा ओबीसी समाजाला आवडलं नसल्याची खरमरीत टीका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje Chatrapati) यांनी केली आहे. मुंबईत आज ओबीसी नेत्यांसोबत संभाजीराजेंची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. भारतीयांची खिलाडू वृत्तीला तिलांजली! सणसणीत टीका करत ऑस्ट्रेलियन मीडियाने प्रेक्षकांना ठरविले ‘खलनायक’ […]
Sanjay Raut : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधील कथित जुगार खेळतानाचा फोटो विरोधकांकडून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हायरल फोटोनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल केला आहे. या कथित व्हिडिओमध्ये नाना पटोले एका मुलीसोबत असल्याचं दाखवण्यात आलंय. राजकीय नेत्यांमध्ये सध्या फोटोवॉर सुरु असल्याची परिस्थिती […]
Vijay Wadettivar : मंदिरातल्या दानपेटी काढल्या तर मंदिराची देखरेख न करता पुजारी पळून जातील, असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी केलं आहे. परभणीत आयोजित कार्यक्रमात विजय वडेट्टीवार बोलत होते. दरम्यान, राज्यात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवरुन विजय वडेट्टीवार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरुन आता नवीन वाद पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात […]
Pravin Darekar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) सध्या कुटुंबियांसोबत मकाऊ दौऱ्यावर आहेत. याचवेळी एका हॉटेलमध्ये कसिनो खेळतानाचा कथित फोटो व्हायरल करण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा हा कथित फोटो ठाकरे गटासह काँग्रेसकडून एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोसोबत विरोधकांनी बावनकुळेंवर सडकून टीकाही केली आहे. याचं टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे आमदार प्रविण दरेकर(Pravin Darekar) पुढे […]
Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा कसिनो खेळतानाचा कथित फोटो सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. बावनकुळेंच्या याच कथित फोटोवर बोट ठेवत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना चांगलाच घेरा घातल्याचं दिसून येत आहे. चंद्रशेखऱ बावनकुळेंच्या या फोटोची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीयं. अशातच या व्हायरल फोटोवर खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा […]
Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा कथित फोटो काँग्रेसकडून(Congress) एक्सवर शेअर करण्यात आला आहे. बावनकुळे यांचा हा कथित फोटो समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भाजपसह चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार टीका केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. दिवाळी स्पर्धा!एका पत्याच्या pack मध्ये किती पत्ते असतात?अचूक उत्तर देणार्यांना Macau […]
Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटलेलं असतानाच आता पुन्हा एकदा धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये पुन्हा यशवंत सेनेकडून उपोषण सुरु करण्यात आलं आहे. जोपर्यंत सरकार मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान, उपोषणस्थळी भाजपचे आमदार राम […]
Sanjay Gadhvi Passed Away: ‘धूम’ आणि ‘धूम 2’ या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी (Sanjay Gadhvi) यांचे निधन झाले आहे. संजय गढवी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. संजय गढवी यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी का घेतली ? टीम इंडियाच्या धोक्याचं कारण कमिन्सने […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं सोडणार नाही, अशी धमकीच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange patil) मराठा आरक्षणविरोधी नेत्यांना दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलायं. अशातच मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते उभे ठाकल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीवरुन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना […]
Manoj Jarange Vs Chagan Bhujbal : ‘वयस्कर माणसांकडून चुका होत असतात, त्यांनी कितीही भांडणं लावली तरीही वाद घालायचा नाही’, असा टोला मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना(Chagan Bhujbal) लगावला आहे. जालन्यातील आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली होती. भुजबळांच्या टिकेला […]