Shinde Vs Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटासंदर्भातील अनेक प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून(Thackeray Group) सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिलं आहे. यावर आता सुनावणीची तारीख ठरलीयं. येत्या 10 ऑक्टोबरला या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे. Women’s Reservation Bill लागू झाल्यावर महाराष्ट्रात 16 […]
Chandrashekhar Bawankule On Women’s Reservaiton : तब्बल 12 वेळा संसदेत महिला आरक्षण विधेयक आणूनही काँग्रेसने महिलांना आरक्षण दिलं नसल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले आहे, त्यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्यावर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. महिला आरक्षण विधेयक 2024 […]
Dhule News : गणेशोत्सवानंतर गोपीचंद पडळकरांच्या(Gopichand Padalkar) तोंडाला काळं फासणार असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) समर्थकांनी रान पेटवल्याचं दिसून येत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी(Gopichand Padalkar) अजित पवार(Ajit pawar) यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर धुळ्यात आज अजित पवार समर्थकांकडून गोपीचंद पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारुन आंदोलन करण्यात आलं. IND vs AUS : एकदिवसीय मालिकेत […]
Supriya Sule : अजित पवार(Ajit Pawar) यांचा अपमान करण्यासाठीच सत्तेत बरोबर घेतलं का? असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) भडकल्या आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह(Sharad Pawar) अजित पवार(Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर खालच्या पातळीवर वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गोपीचंद पडळकरांचा खरपूस […]
मागील 24 तासांत दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटर क्रॅश झाल्याने युजर्सकडून तक्रारी करण्यात येत आहेत. आज सकाळी 10 वाजता ट्विटर डाऊन झालं. त्यानंतर पुन्हा एकदा ट्विटर डाऊन झालं आहे. शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप वेबसाईटसह अॅप आणि सर्व्हर कनेक्शनमध्ये तांत्रिक अडचण झाल्याने ट्विटर डाऊन झालं आहे. […]
Women’s Reservation : केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाच्या(Women’s Reservation) विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक(Women’s Reservation) मांडण्यात आलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाने हे विधेयक एकमताने मंजुर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं, मात्र, विरोधी पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने या विधेयकावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेससह आपने महिला आरक्षणाच्या विधेयकाला […]
Praful Patel with Sharad Pawar : नव्या संसदेत आज विशेष अधिवेशनाच्या कामकाजाने सुरुवात झाली. संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षणासह इतरही महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी देशातल्या सर्वच खासदारांनी हजेरी लावली असून यामध्ये विशेषत: राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबतचा संसदेतला फोटो शेअर करत हा क्षण खास असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात प्रफुल्ल […]
Devendra Fadnavis Raj Thackeray : राज्यात सर्वत्र लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन होत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं असून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. अचानक […]
Rohit Pawar : होय मी पेटवतोय महाराष्ट्र, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) विरोधकांच्या ट्रोलिंगवर भडकले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टीका सुरुच असतात, अशातच माझ्याविरोधात भाजप अचानकपणे सक्रिय होऊन मला ट्रोल केलं जात असल्याचा आरोपही रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केला आहे, दरम्यान, राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सामिल झाल्यानंतर राष्ट्रवादी-भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार धुमशान सुरु […]
Rohit Pawar On Women’s Reservation Bill : संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाच्या(Women’s Reservation Bill) विधेयकाला मंजुरी दिली आहे. आता संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षणाचं विधेयक(Women’s Reservation Bill) मांडण्यात आलं आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकावर ट्विट करीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीच(Sharad Pawar) देशात पहिलं महिला धोरणं आणलं असल्याचं म्हटलं आहे. […]