अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
Research Vessel : भारत सरकारचं भरकटलेलं संशोधन जहाजाची सुटका करण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आलं आहे. दरम्यान, 8 वैज्ञानिकांसह 28 सदस्य जहाजात प्रवास असतानाच जहाजात तांत्रिक अडचण झाली. त्यानंतर हे जहाज समुद्रातच भरकटत होते. तटरक्षक दलाला माहिती समजताच कोस्टगार्डने जीवाची बाजी लावत या जहाजाची सुटका केली आहे. Indian coast guard rescue research vessel RV Sindhu […]
जगभरातील प्रतिष्ठित आणि बलाढ्य कंपन्या दरवर्षी भारतातील हुशार मुलांना आपल्याकडे संधी देतात. त्यासाठी लाखो-कोटी रुपये मोजतात. यातील बहुतांश कंपन्या आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी असतात. मात्र, आयटी, आयआयएम, एनआयटीमध्ये शिक्षण न घेता नाशिकच्य तरुणाने अॅमेझॉन कंपनीचं सव्वा कोटींचं पॅकेज मिळवलं आहे. अनुराग माकडे याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबादमध्ये शिक्षण घेतलं. त्यानं आयटीमध्ये बीटेक केलं आहे. […]
आदिवासी समाजाच्या लोकांच्या जमिनी गिळंकृत केल्याच्या मुद्दा उपस्थित करीत अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी रुद्रावतारच धारण केल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशामध्ये सुरु असलेल्या जमीनींच्या प्रश्नोत्तराच्या तासात आव्हाड यांनी आदिवासींच्या जमिनींचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना विरोधकांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. त्यानंतर जितेंद्र आव्हडाांना आदिवासी समाजाच्या लोकांबद्दल बोलल्याच्या विधानावरुन जाहीरपणे माफी मागितली आहे. IND vs WI: टीम […]
देशात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजपने सर्वदूर आपली सत्ता खेचून आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत, तर दुसरीकडे विरोधकांनीही देशात भाजपविरोधात मोट बांधण्याची रणनीती आखली आहे. याचं कारण म्हणजे आगामी निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच देशात सर्वच पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. सरकारला ‘गतिमान’ म्हणावं तरी कसं?, […]
Ahmednagar News : कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी, या मागणीवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी गटातील दोन आमदार भिडले आहे. आमदार रोहित पवार(Rohit Pawar) व आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांचे शाब्दिक युद्ध सुरु असताना राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. आमदार आशुतोष काळे(Aashutosh Kale) यांनी देखील आपल्या मतदार संघात एमआयडीसी व्हावी, यासाठी उद्योगमंत्री […]
Sanjay Kumar Mishra : सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांची मुदतवाढ बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता मिश्रा यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संजय कुमार मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यास परवानगी दिलीयं. मिश्रा यांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. फायनान्शियल अॅक्शन टाक्स फोर्सच्या पुनरावलोकनासाठी मिश्रा यांची उपस्थिती […]
सोशल मीडिया तसेच वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध झाल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत विरोधकांसोबतच राज्य सरकारकडूनही संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली. त्यावर क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्याच्या मुसक्या बांधण्याचे तुम्ही बोलत आहात, पण आमचे मत आहे की, अशा […]
Mumbai : एका इमारतीच्या 13 व्या मजल्यावर मोठा अजगर चढल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील पश्चिम घाटकोपरमधील एका इमारतीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर सोसायटीतील नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती देऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला रेस्क्यू केलं आहे. त्यामुळे सोसायटीतल्या नागरिकांना मोकळा श्वास घेतला आहे. कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेत नीरव […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात पोलिस मित्रांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. यादरम्यान, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी धूम ठोकली असून त्यांचे साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. श्रीगोंद्यतील खरातवाडी परिसरात ही घटना घडलीयं. उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’ नेमकं काय घडलं? बुधवारी रात्रीच्या […]
राज्यात सध्या जोरदार पावसाची बॅटींग सुरु असून भारतातल्या काही भागांत तर पावसाने धुमाकूळच घातल्याची परिस्थिती दिसून येत आहे. अशातच महाराष्ट्रातल्या कोकण भागातंही पावसाचा हैदोस सुरु असून पुढील काही दिवसही अशीच अतिवृष्टी राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई शहरासह उपनगरातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल […]