अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
Ahmednagar News : मागील अनेक दिवसांपासून राज्यात अहमदनगर जिल्ह्याचीच चर्चा आहे. अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून जीवघेणा हल्ला, हत्या घडल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर आता शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने शिवेसेनेच्यावतीने (ठाकरे गट) महापालिकेच्या आयुक्तांना थेट कंदीलच भेट देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात अन् भाजप.., संभाजीराजेंचा […]
Sambhajiraje Chatrapti : मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर विरोधकांकडून अनेक टीका-टिपण्या करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. एवढचं नाहीतर आता शिवसेना पक्षासारखीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरुनच आता माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी ‘खास रे टिव्ही’ ला दिलेल्या मुलाखतीत रोखठोकपणे आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक […]
संसदेतल्या व्हायरल फोटोप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांवर निशाणा साधला आहे. या व्हायरल फोटोवरुन ट्विट करीत त्यांनी एका म्हणीचा कॅप्शनमध्ये उल्लेख करीत सडकून टीका केलीयं. संसदमधील कावळ्याने चोच मारल्याचा फोटो दिल्ली भाजपकडून शेअर करण्यात आला होता. या पोस्टमध्ये भाजपने राघव चड्डा यांच्यावर टीका केली. त्याचं प्रत्युत्तरच चड्डा यांनी दिलं […]
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना पोलिस निरीक्षकाने ब्लॅकमेल केल्याप्रकरणी या घटनेची चौकशी करण्यासाठी सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं आहे. Inside Story : मोदी सरकार संपूर्ण बहुमतात… तरीही विरोधकांचा अविश्वास प्रस्तावाचा अट्टाहास का? दरम्यान, नाशिकमधील शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना पोलिस निरीक्षकाने ब्लकमेल केल्याचा आरोप […]
अजितदादांनी सरड्यासारखे रंग बदलले, अशी सडकून टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केली आहे. दरम्यान, सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरलं जात असतानाच आता नाना पटोलेंनी अजित पवारांवर जळजळीत टीका केली आहे. विधीमंडळाबाहेर पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. Congress : दुष्काळी तालुका […]
Assembly Session : सांगली जिल्ह्याच्या जनतेला पाणी टंचाई कायमच भासत असल्याने सांगली जिलह्यातील जत तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार विक्रम सावंत यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन केलं आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरु असतानाही विक्रम सावंत यांनी आंदोलन केलं आहे. दरम्यान, सावंत यांच्या ठिय्या आंदोलनामध्ये आमदार जयंत पाटलांसह इतर आमदारांना पाठिंबा दिला […]
बियाण्यांच्या मुद्द्यावरुन गावातल्या छोट्या विक्रेत्यांना दोषी धरण्याचं कारणचं काय? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बियाण्यांप्रकरणी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना प्रतिप्रश्न करीत थोरात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. कर्डिलेंनी फार तर फार सरपंचपदाबाबत बोलावं; थोरातांवर केलेल्या टीकेवरून तनपुरेंचा खोचक टोला […]
Gautami Patil : गेल्या काही दिवसांपासून डान्सर क्वीन म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणांच्या गळ्यातली ताईत बनलेली गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोलापुरातल्या मोडलिंब इथं आज राज्यस्तरीय तमाशा कलावंतांच्या बैठक पार पडली. या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत वसंत गाडे म्हणाले, डिजे संस्कृती नाट्यकलेला लागलेला कलंक आहे, असं म्हणत गौतमी पाटील त्यांनी […]
येस बॅंकेच्या फसवणुकीप्रकरणी पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक(उद्योजक) अविनाश भोसले यांना मुंबई विशेष न्यायालयाने दणका दिला आहे. अविनाश भोसले यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीने गुन्हेगारी कट रचून बॅंकेची फसवणूक केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. Kolhapur News : संरक्षक भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू… विशेष न्यायाधीश एम.जी देशपांडे यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आलं होतं. […]
Kolhapur News : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर अजूनही वाढतच चालला असून कोल्हापुरात संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशानसाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. अशातच एक दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. खासबाग मैदानात एक भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू तर दुसऱी महिला गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे. गरोदर महिलेचा थरारक प्रवास; आधी झोळी मग लाकडी ओंडक्यातून नदी […]