Vijay Wadettivar on Nitesh Rane : नितेश राणे यांनी वावड्या उठवू नये, या शब्दांत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी भाजपचे आमदार नितेश राणेंना(Nitesh Rane) दम भरला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विजय वडेट्टीवार मंत्री होतील, अशी चर्चा असल्याचा दावा नितेश राणे(Nitesh Rane) यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना विजय वडेट्टीवारांनी(Vijay Wadettiwar)राणेंना सुनावलं […]
IND vs AUS : भारताचा स्टार शुभमन गिलने(Shubman Gill) आयसीसी वन डे क्रिकेटमध्ये एक नंबरचा फलंदाज होण्याची संधी गमावली आहे. कारण सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलला(Shubman Gill) संधी देण्यात आलेली नाही. वनडेमधील फलंदाजांच्या क्रमवारीत सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आहे. शुभमन गिल हा बाबरजवळ पोहचण्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्याला आजच्या तिसऱ्या […]
Chandrashekhar Bawankule On Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja munde) यांच्या परळी वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई झाल्यानंतर त्यांनी मोठं विधान केल्याचं पाहायला मिळालं. ईश्वर न करो आयुष्यात मला काही निर्णय घेण्याची वेळ येवो, असा निर्णय घेणं हे खुपच दुःखदायक असतं, असं विधान मुंडे यांनी केलं. मुंडेंच्या या विधानावर आता भाजपची नेमकी भूमिका […]
Chandrashekhar Bawankule : भाजप व्यक्तीसाठी काम करीत नाही, पाय ओढण्याचं काम काँग्रेसमध्येच चालत असल्याचा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrshekhar Bawankule) यांनी केला आहे. दरम्यान, भाजपमध्ये मोठी खदखद सुरु असून पुढील काळात स्फोट होणार असल्याचा दावा नाना पटोले(Nana Patole) यांनी केला होता. त्यावरुन चंद्रशेखर बावनकुळेंनी(Chandrashekhar Bawankule) पलटवार केला आहे. नागपुरातून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. Anil […]
Chagan Bhujbal : पुण्यात आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठण उपक्रम पार पडला. या उपक्रमात हजारो महिलांनी अथर्वशीर्षाचं पठण केलं. या उपक्रमावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी खंत व्यक्त केली आहे. महिलांनी अथर्वशीर्ष म्हटलं पण महिलांना भिडेवाड्यात जावसं वाटलं नाही, नतमस्तक व्हावं असं वाटलं नाही, ज्यांच्यामुळे मुली, महिला शिकल्या त्यांचा विसर त्यांना पडला, अशी […]
Prakash Ambedkar On Devendra Fadnvis : नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या(Devendra Fadnvis) व्हायरल व्हिडिओवरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) फडणवीस यांना घेरलं आहे. फडणवीस सत्तेच्या नशेत सत्तेने भष्ट? इतकी मस्ती कशी? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरद्वारे केला आहे. सत्तेच्या नशेत?सत्तेने भ्रष्ट?की दोन्हीची इतकी मस्ती? नागपुरात पुरात अडकलेल्या […]
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक ( AIADMK) आणि भाजपमध्ये धूसफुस सुरु असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अण्णाद्रमुक ( AIADMK) पक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं अण्णाद्रमुक ( AIADMK ) कडून जाहीर करण्यात आलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अण्णाद्रमुक ( AIADMK ) च्या नेत्यांनी ही माहिती दिली […]
Mla Ram Shinde : राज्यात भावी मुख्यमंत्र्यांचं पेवच फुटलंय, अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्यावर केली आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त रोहित पवार यांच्या समर्थकांनी पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असं शीर्षक देऊन बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीवरुन राम शिंदे(Ram Shinde) यांनी रोहित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. […]
Mla Rohit Pawar : राज्यात आत्तापर्यंत राजकीय नेत्यांचे अनेकदा ‘भावी मुख्यमंत्री’ असं शीर्षक देऊन बॅनरबाजी केल्याचं दिसून आलं आहे. बॅनरबाजीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायमच जुंपत असते. याच बॅनरबाजीमध्ये आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचाही नंबर लागला आहे. येत्या काही दिवसांत रोहित पवारांचा वाढदिवस असल्याने रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे. […]
Prafulla Patel : शरद पवार(Sharad Pawar) आमचे नेते त्यांच्याविषयी आदरच म्हणूनच मी चांगल्या भावनेने फोटो शेअर केला असल्याचं स्पष्टीकरण अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी दिलं आहे. नव्या संसदेत विशेष अधिवेशन पार पडलं. यावेळी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतचा चहापाणी घेतानाचा फोटो पटेल यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर प्रफुल्ल पटेलांबदद्ल […]