Ravindra Chavan : सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांच्या यांना चितपट करण्यासाठी विरोधकांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी आपला कोणाला पाठिंबा असेल? याबाबत ठणकावूनच सांगितलं आहे. Ajit Pawar […]
Sharad Pawar News : ‘पुरोगामी विचारांसाठी आमची अखंड साथ राहणार’ असल्याचा शब्दच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिला आहे. पुण्यात आज भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने ‘सत्यशोधक समाज’ स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संम्मेलन आयोजित करण्यात आलं. या संम्मेलनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. अपात्रतेच्या निर्णयाबाबत लागेल तेवढा वेळ घेणार; […]
Dcm Ajit Pawar News : “आज माझ्याकडे अर्थखातं आहे, त्यामुळं झुकतं माप मिळतं, पुढे अर्थखातं टिकेल की नाही, सांगता येत नाही”, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार(Dcm Ajit Pawar) यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांसह(Ajit Pawar) समर्थकांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्रिपदेही मिळाली, त्यानंतर आता अजित पवार(Ajit Pawar) यांनी हे […]
HIV Maharashtra News : महाराष्ट्रात एचआयव्ही प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. 2022-2023 यावर्षी महाराष्ट्रात सुमारे 14 हजार 347 एचआयव्हीबाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये 5 ते 6 टक्के तरुण 17 ते 22 वयोगटाचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला या वयोगटातील तरुणांमध्ये आजाराविषयी जनजागृती वाढवण्यासाठी प्रभावी धोरण राबवावं […]
Prafull Patel On Sharad Pawar : शरद पवारांवर टीका करीत नाही पण त्यांनी आमची भूमिका स्विकारावी, असं स्पष्टीकरण अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी गुजरातमधील एका उद्घाटनादरम्यान पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी(Sharad Pawar) प्रफुल्ल पटेलांविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण […]
Chandrashekhwar Bawankule : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला न्याय देतीलच, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhwar Bawankule) व्यक्त केला आहे. अहमदनगरमध्ये आयोजित कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhwar Bawankule) उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडलीयं. Ahmednagar Rain : नगर शहराला पावसाचा […]
Chandrashekhwar Bawankule : 2024 च्या निवडणुकांनंतर विरोधकांकडे विरोधी पक्षनेताच राहणार नसल्याची टीकेची तोफ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhwar Bawankule) यांनी डागली आहे. अहमदनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळेंनी(Chandrashekhwar Bawankule ) हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना बावनकुळेंनी(Chandrashekhwar Bawankule) विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. Nagpur : पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय; सरकार तातडीने देणार आर्थिक […]
Pradip Jaiswal : आगामी लोकसभा निवडणुकीकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलेलं असतानाच आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. आगामी निवडणुकीत भाजप शिवसेनेसाठी आधीच्या जागा सोडणार का? असा पेच समोर आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल(Pradip Jaiswal) यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर दावा ठोकला आहे.छत्रपती संभाजीनगरची जागा आम्हीच लढवणार असल्याचं आमदार प्रदीप जैस्वाल(Pradip […]
Ind Vs Aus : वन डेच्या पहिल्याचं सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडेचा पहिला सामना आज मोहालीमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 276 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताचा कर्णधार राहुलने 58 धावांची नाबाद खेळी करीत विजय खेचून आणला आहे. Sunil Shelke : ‘…तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवार तयार होते’; […]